आर्थिक मागासलेपणा हा वेगळा विषय आहे आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे. मला हे आधीही वाटत आले आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. याबाबत ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सविस्तर माहिती दिली.
Ganesha Immersion In Pune : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात यंदा गणेशोत्सव (Ganesha Immersion) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग दिसत असून, प्रशासनाने गर्दी नियंत्रणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी (Pune) आणि सोयीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात वाहतुकीची व्यवस्था, मेट्रो सेवा (Metro Service), पार्किंगची सुविधा, ध्वनीप्रदूषण नियंत्रण आणि मद्यविक्रीवरील निर्बंधांचा (Liquor Sale […]
Pune Local Holidays declared : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंदाच्या वर्षाकरिता तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या (Pune Local Holidays) जाहीर केल्या आहेत. या स्थानिक सुट्ट्या पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू असतील. लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, काय आहे नक्की प्रकरण? 2025 मध्ये द्यावयाच्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांबाबत पुण्याचे […]
Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust organizes Hanuman Chalisa recitation : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) हनुमान भक्त पंडित रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराजांच्या हस्ते बाप्पाची महाआरतीही होणार आहे. येत्या मंगळवारी 2 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता श्रीमंत भाऊसाहेब […]
Publication of ‘Vanhi To Chetwawa’ on PCET Infinity Radio third anniversary : “विचारांचा पुढचा टप्पा म्हणजे विवेक होय. प्रत्येक परिस्थितीनुसार योग्य, अयोग्य याची परिभाषा बदलत असते. त्यामुळे प्रत्येक घटनेत प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. म्हणजेच विचारांची पुढची पायरी ही विवेक आहे. हा विवेक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ हे उत्कृष्ट माध्यम आहे”, असे विदुषी धनश्री लेले […]