बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2: पुणेकरांनो, बुधवारी शहरातील रस्ते बंद राहणार
Bajaj Pune Grand Tour 2026 pune city road close: पुणे शहरातील काही रस्ते 21 जानेवारी आणि 23 जानेवारीला बंद राहणार आहे.
पुण्यात बजाज पुणे ग्रँड टूर ही सायकलिंग स्पर्धा होत आहे. पुणे शहरातून स्टेज 02 व स्टेज 04 स्पर्धेचा मार्ग देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील काही रस्ते 21 जानेवारी आणि 23 जानेवारीला बंद राहणार आहे. तसेच पर्याय मार्गाने वाहतूक वळविण्यात आलीय. (Bajaj Pune Grand Tour 2026 pune city road close)
21 जानेवारीला सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत बंद राहणारे रस्ते-
—————
स्पर्धा सुरुवात-लेडीज क्लब
बंद मार्ग-ब्लू नाईल हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
पर्यायी मार्ग-कोयाजी रोड मार्गे, एम. जी. रोड मार्गे
————-
स्पर्धा मार्ग-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते गोळीबार मैदान चौक
बंद मार्ग-गोळीबार चौक ते खाण्या मारुती चौक (एम. जी. रोड ते सोलापूर बाजार चौकी चौक (नेपियर रोड) ते गोळीबार मैदान चौक
पर्यायी मार्ग
भैरोबा नाला – लुल्लानगर चौक गंगाधाम चौक मार्गे धोबीघाट चौक, डायसप्लॉट चौक व गिरीधरभवन चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील सदर वाहतुक सेव्हन लव्हज चौक – वखार महामंडळ चौक – गंगाधाम चौक मार्गे जाईल.
—————————-
स्पर्धा मार्ग-गोळीबार मैदान चौक ते शितल पेट्रोल पंप चौक
मार्ग बंद-गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक ते ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप
पर्याय मार्ग
1) मंम्मादेवी चौक – भैरोबानाला – लुल्लानगर – गंगाधाम – सेव्हन लव्हज
2) शितल पेट्रोल पंप – कौसरबाग – गंगासेटेलाईट सोसा.-नेताजी नगर लुल्लानगर मार्गे
3) सेव्हन लव्हज – गंगाधाम – लुल्लानगर चौक (ब्रिज खालून) मार्गे
—————
स्पर्धा मार्ग-शितल पेट्रोल पंप ते खडी मशिन चौक
बंद मार्ग -शितल पेट्रोल पंप ते खडी मशिन चौक
पर्याय मार्ग
1) कान्हा हॉटेल / मिठानगर आईमाता मंदिर – गंगाधाम चौक-लुल्लानगर मार्ग
2) मंतरवाडी कडुन येणा-या वाहनांन करीता कान्हा हॉटेल – गंगाधाम चौक, लुल्लानगर चौक – भैरोबानाला चौक,
3) आश्रम रोड एनआयबीएम रोड गंगासेटेलाईट सोसा. – नेताजी नगर लुल्लानगर मार्गे
———————-
स्पर्धा मार्ग-खडीमिशन चौक ते ट्रिनिटी कॉलेज ते बोपदेव घाट
बंद मार्ग-खडीमशिन चौक ते येवले वाडी ते बोपदेव घाट
पर्याय मार्ग-श्रीराम चौक – येवलेवाडीपर्यंत धर्मावत पेट्रोलपंप –येवलेवाडीपर्यंत हडपसर सासवड – बोपदेव घाट-कात्रज-शिंदेवाडी-बोपदेव घाट
—————
स्पर्धा मार्ग-खडकवासला ते किरकिटवाडी
बंद मार्ग-खडकवासला ते सिंहगड रोड ते किरकिटवाडी
पर्याय मार्ग
पानशेत मार्गे
————-
स्पर्धा मार्ग-खडीमशिन चौक ते येवलेवाडी ते बोपदेव घाट
बंद मार्ग-किटकीटवाडी ते नांदेड सिटी
पर्याय मार्ग
एन.डी.ए लिंक रोड व एन.डी.ए. शिवणे रोड मार्गे
डी.एस.के विश्व – वडगाव धायरी
————–
स्पर्धा-नांदेड सिटी गेट
मार्ग बंद
वारजे ब्रिज ते नांदेड सिटी
——————-
बजाज पुणे ग्रँड टुर स्टेज -4 वरील मार्गावरील वाहतूक 23 जानेवारीला सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत बंद राहणारे मार्ग
स्पर्धा मार्ग-राधा चौक ते पुनम बेकरी
बंद मार्ग-राधा चौक ते सुसखिंड रोड ( बेंगलोर हायवे सर्व्हेस रोड)
पर्यायी मार्ग-
1) बाणेररोड राधाचौक मार्गे म्हाळुंगे हिंजवडीला जाणाऱ्यांनी सायकर चौकातून युटर्न घेऊन बालेवाडी फाट्यापासून गणेस दत्त मंदिर, ज्युपिटर हॉस्पिटल चौक-विशालनगर-कस्पटे चौक ते वाकडवरून हिंजवडी
2) बाणेररोडने सुसगावला जाणाऱ्यांनी सायकर-ममता चौक-बैंगलोर मुंबई महामार्ग-सुसब्रिज, सर्व्हिस रोडने सुतारवाडी अंडरपास-सर्व्हिस रोडने सुसगाव
3) बाणेर रोडने बावधन किंवा हायवेला जाणाऱ्यांनी सायकल चौक-ममता चौक-पुणे मुंबई महामार्ग
———————
स्पर्धा मार्ग-पुनम बेकरी ते विद्यापीठ चौक
बंद मार्ग-पुनम बेकरी ते पाषाण सुस रोडने पाषाण सर्कल
पर्यायी मार्ग-सुतारवाडी रोड, पुणे, मुंबई हायवे मार्गे
————
स्पर्धा मार्ग-पाषाण सर्कल ते पुणे विद्यापीठ चौक
बंद मार्ग-पाषाण सर्कल ते एनसीएल ते अभियान श्री सोसायटी ते विद्यापीठ चौक
पर्यायी मार्ग-बाणेर रोड मार्गे
————-
स्पर्धा मार्ग-विद्यापीठ चौक ते राजीव गांधी ब्रिज
बंद मार्ग-पुणे विद्यापीठ ते ब्रेम्हण चौक ते राजीव गांधी ब्रिज
पर्याय मार्ग-ब्रेम्हण चौक-स्पायसर कॉलेज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-रेजहिल्स चर्च चौक मार्गे
—————-
स्पर्धा मार्ग-राजीव गांधी ब्रिज ते एस.बी. जंक्शन
बंद मार्ग-राजीव गांधी ब्रिज ते ब्रेम्हण चौक ते पुणे विद्यापीठ चौक ते एस.बी.जक्शंन चौक
पर्याय मार्ग-ब्रेम्हण चौक-स्पायसर कॉलेज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-रेजहिल्स चर्च चौक मार्ग
—————–
स्पर्धा मार्ग-एस.बी जंक्शन ते पत्रकार नगर
बंद मार्ग-एस.बी.जक्शंन ते जे.डब्ल्यु मेरिएट हॉटेल ते बालभारती ते पत्रकार भवन ( एस.बी. रोड)
पर्यायी मार्ग-गणेश खिंड रोड, नरर्गिस दत्त रोड मार्गे
————-
स्पर्धा मार्ग-पत्रकार नगर ते शेलार मामा चौक
बंद मार्ग-पत्रकार भवन ते लॉ कॉलेज रोड ते प्रभात रोड ते शेलार मामा चौक कर्वे रोड
पर्यायी मार्ग-भांडारकर रोड, बी.एम.सी.सी. रोड
———–
स्पर्धा मार्ग-शेलार मामा चौक ते कर्वे पुतळा चौक
बंद मार्ग-शेलार मामा चौक ते कर्वे शेलार मामा चौक ते नळस्टॉप ते पौड
फाटा ते कर्वे पुतळा ( कर्वे रोड)
पर्यायी मार्ग-लॉ कॉलेज रोड एफ. टी. आयपर्यंतचा मार्ग, नदी पात्रातील मार्ग
———–
स्पर्धा मार्ग-कर्वे पुतळा ते वनाज पौड रोड
बंद मार्ग-कर्वे पुतळा ते डी पी रोड ते सुतार हॉस्पीटल रोड ते वनाझ पौड रोड
पर्यायी मार्ग-डी.पी. रोड, वारजे रोड, गुळवणी महाराज रोड
————
स्पर्धा मार्ग-वनाझ ते नळस्पॉप
बंद मार्ग-वनाझ पौड रोड ते नळस्टॉप चौक
पर्यायी मार्ग-रामबाग कॉलनी रोड मार्गे पौड रोड मार्गे आशिष गार्डन, डी.पी. रोड पुढे सिंहगड रोड मार्गे
स्पर्धा मार्ग-नळ स्टॉप चौक ते म्हात्रे ब्रिज ते सेनादत्त पोलीस चौकी चौक
बंद मार्ग-नळ स्टॉप चौक ते म्हात्रे ब्रिज ते सेनादत्त पोलीस चौकी चौक
पर्यायी मार्ग-लॉ कॉलेज रोड मार्गे डी.पी. रोड पुढे सिंहगड रोड मार्गे महादेव मंदिर चौक, गुळवणी महाराज रोड
——————-
स्पर्धा मार्ग-सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक
बंद मार्ग-सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक (शास्त्री रोड)
पर्यायी मार्ग-एस.पी. कॉलेज मागील रोड सिंहगड रोड मार्गे
————————
स्पर्धा मार्ग-टिळक चौक ते पुरम चौक
बंद मार्ग-टिळक चौक ते पुरम चौक
पर्याय मार्ग-नदीपात्रातील रोड मार्ग, केळकर रोड मार्ग
———–
स्पर्धा मार्ग-पुरम चौक ते एबीसी चौक
बंद मार्ग-टिळक चौक ते शनिपार चौक ते एबीसी रोड (बाजीराव रोड)
पर्याय मार्ग-सिंहगड रोड, मार्केट यार्ड, गंगाधाम, लुल्लानगर भैरोबा नाला मार्गे नदीपात्रातील रोड मार्गे
————–
स्पर्धा मार्ग-एबीसी चौक ते राष्ट्रभूषण चौक
बंद मार्ग-एबीसी चौक ते हुतात्मा चौक, दगडूशेठ हलवाई गणपती ते मुंबई चौक ते खडक पोलिस स्टेशन ते राष्ट्रभूषण चौक
पर्यायी मार्ग-महाराणा प्रताप सिंह रोड ते जेधे प्रसाद रोड मार्गे
————
स्पर्धा मार्ग-राष्ट्रभूषण चौक ते ना. सी. फडके चौक
बंद मार्ग-राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक ते ना. सी. फडके चौक
पर्यायी मार्ग -जेधे चौक, सेव्हन लव्हज चौक ब्रिजवरून गोळीबार मैदान मार्गे
——–
स्पर्धा मार्ग-सावरकर चौक ते महाराष्ट्र मंडळ चौक
बंद मार्ग-सावरकर चौक ते मित्रमंडळ, लक्ष्मीनारायण चौक ते महाराष्ट्र मित्रमंडळ चौक (डायस प्लॉट)
पर्यायी मार्ग-मार्केट यार्ड रोड, गंगाधाम चौक, लुल्लानगर चौक मार्गे शंकरशेठ रोड मार्गे
————
स्पर्धा मार्ग-महाराष्ट्र मित्रमंडळ चौक ते सेवन लव्हज चौक ते पावर हाऊस चौक
बंद मार्ग-महाराष्ट्र मित्रमंडळ ते सेव्हन लव्हज चौक ते टिंबर मारर्केट ते एमडी कॅम्प चौक ते नरपतगिरी चौक
पर्यायी मार्ग-जेधे चौक, वेगा सेंटर ते सेव्हन लव्हज चौकवरील मार्गाचा वापर करावा
————
स्पर्धा मार्ग-पावर हाऊस चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुतळा कॅम्प)
बंद मार्ग-नरपतगिरी चौक ते बॅनर्जी चौक ते नेहरू मेमोरियल चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
पर्यायी मार्ग-लक्ष्मी रोड, क्वॉटर गेट चौक मार्गे महात्मा फुले रोड मार्गे खाणे मारुती चौक
————
स्पर्धा मार्ग-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते इंदिरा गांधी चौक ते अर्जुन रोड
बंद मार्ग-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते एमजी रोड, महाविर चौक ते इंदिरा गांधी चौक ते अर्जुन रोड
पर्यायी मार्ग-इस्ट स्ट्रिट रोड व डॉ. कोयाजी रोड मार्गे तसेच एक्झिबिशन रोड टर्फ क्लब मार्गे
—————-
स्पर्धा मार्ग-अर्जुन रोड ते घोरपडी जंक्शन
बंद मार्ग-अर्जुन रोड ते नॅशनल वॉर मेमोरियल ते घोरपडी रोड जंक्शन
पर्यायी मार्ग-प्रिन्स ऑफ वेल्स रोड, एम्प्रेस गार्डन रोड मार्गे
————–
स्पर्धा मार्ग-घोरपडी जंक्शन ते बोल्हाई चौक
बंद मार्ग-घोरपडी जंक्शन ते साधुवासवानी चौक ते बोल्हाई चौक
पर्यायी मार्ग-इस्कॉन मंदिर कॅम्प रोड सर्किट हाऊस समोरील मार्ग
————
स्पर्धा मार्ग-बोल्हाई चौक ते लाल महल चौक
बंद मार्ग-बोल्हाई चौक ते अपोलो टॉकीज ते दारुवाला पूल ते लाल महल चौक
पर्यायी मार्ग-सेव्हन लव्हज चौक ब्रिजचा वापर करावा
——————-
स्पर्धा मार्ग-लाल महल चौक ते स. गो. बर्वे चौक
बंद मार्ग-लाल महल ते शनिवारवाडा ते स. गो. बर्वे चौक
पर्यायी मार्ग-कुंभारवाडा रोड डेंगळे पूल मार्गे कामगार पुतळा चौक मार्गाचा वापर करावा तसेच केळकर रोड, नदीपात्र रोड मार्गेपुढे
————–
स्पर्धा मार्ग-स.गो. बर्वे चौक ते न. ता. वाडी-
बंद मार्ग-स. गो. बर्वे चौक ते शिमला ऑफिस चौक ते न. ता. वाडी चौक
पर्याय मार्ग-इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती कामगार पुतळा, मनपा भवन
———–
स्पर्धा मार्ग-न. ता. वाडी चौक ते गरवारे चौक डेक्कन
बंद मार्ग-न. ता. वाडी चौक ते चाफेकर चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक ते तुकाराम पादुका चौक ते गुडलक चौक ते गरवारे चौक
पर्यायी मार्ग-जुना पुणे-मुंबई हायवे मार्गे आरटीओ चौक मार्गे व गणेश खिंड, रेंजहिल मार्गे
———
स्पर्धा मार्ग-गरवारे चौक ते बालगंधर्व चौक
बंद मार्ग-गरवारे चौक ते बालगंधर्व चौक
पर्याय मार्ग-नदीपात्र रोड व आपटे रोड झाशी राणी चौक, काँग्रेस भवन रोड मनपा भवन, ब्रिज खालून डेंगळे पुल मार्गे, तसेच लाकडी पुल, केळकर रोड नदीपात्र रोड.
————–
स्पर्धा मार्ग-बालगंधर्व चौक येथे रेस संपेल
बंद मार्ग-बालगंधर्व चौक परिसर
पर्यायी मार्ग-नदीपात्र रोड व आपटे रोड झाशी राणी चौक, काँग्रेस भवन रोड मनपा भवन ब्रिज खालून डेंगळे पुल मार्गे तसेच लाकडी पुल, केळकर रोड, नदीपात्र रोड. बजाज पुणे ग्रँड टुर स्टेज: पुणेकरांनो, बुधवारी शहरातील रस्ते बंद राहणार
पुण्यात बजाज पुणे ग्रँड टूर ही सायकलिंग स्पर्धा होत आहे. पुणे शहरातून स्टेज 02 व स्टेज 04 स्पर्धेचा मार्ग देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील काही रस्ते 21 जानेवारी आणि 23 जानेवारीला बंद राहणार आहे. तसेच पर्याय मार्गाने वाहतूक वळविण्यात आलीय.

पर्यायी मार्ग-नदीपात्र रोड व आपटे रोड झाशी राणी चौक, काँग्रेस भवन रोड मनपा भवन ब्रिज खालून डेंगळे पुल मार्गे तसेच लाकडी पुल, केळकर रोड, नदीपात्र रोड.