गौरव आहुजाला जामीन मिळाला असून तो उद्याच तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. पुणे सत्र न्यायलयाने त्याला काही अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.
Yugantar 2047 : भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ’युगांतर 2047’ (Yugantar 2047)
आता प्रकरण न्यायालयात गेलं आहे. आता न्यायालय काय तो निर्णय देईल. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी वाटू लागतं की त्याला न्याय मिळालेला नाही त्यावेळी तो न्यायालयात जाऊ शकतो.
सैन्य दलाच्या पुणे भरती विभाग आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.
पुण्यातून आज सकाळीच एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली.
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पोला भीषण आग लागली.
Alcohol in girls hostel of Savitribai Phule Pune University : पुणे (Pune News) म्हणजे महाराष्ट्राती शिक्षणाची पंढरी. पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन येतात. शहरातील अनेक संस्था या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात, त्यांच्या आयुष्याला दिशा अन् कलाटणी देतात. या शिक्षणसंस्थांपैकीच एक सर्वात नामवंत शिक्षणसंस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आहे. मात्र, […]
Prataprao Pawar Wife Bharati Pawar passed away : पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन (Bharati Pawar) झालंय. भारती पवार मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे आज सायंकाळी दीर्घआजाराने निधन झालंय. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव […]
Pune Crime : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनहद्दीत (Loni Kalbhor Police Station) अफू या (Opium) अमली