मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.
बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रचार पदयात्रा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यात कुणाला वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांची आज खराडी आणि चंदननगर भागात पदयात्रा निघाली. यावेळी नागरिकांनी तुतारीच्या निनादात पठारेंचं स्वागत केलं.
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, निमगाव भोगी व ढोकसांगवी या गावांना दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली.
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार बापुसाहेब पठारे यांची आज मांजरीत रॅली निघाली. यावेळी त्यांनी सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय.
'पुनीत बालन ग्रुप'चा खेळाडू सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला.
हर्षवर्धन पाटील याचे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.
Bapusaheb Pathare : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे (Vadgaonsheri Assembly Election) महाविकास आघाडीचे (MVA) अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे
अरविंद सावंत यांच्याकडून शब्द इकडचा तिकडे झाला असेल. पण व्यक्तिगत हल्ला होता असे वाटत नाही. मात्र महिलांबद्दल बोलताना काळजी घ्यावी.