प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. -सुनील शेळके
मोरेश्वर भोंडवे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्यासाठी मैदानात उतरले.
पुढील काळात ढाकाळे येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, तलावावरील शेड, शेवाळेवस्ती, साबळे वस्ती तांबडघाट या रस्त्यांची कामे आपण मार्गी लावणार
आंबेगाव तालुका विविध विकासकामांमुळे राज्यात ओळखला जात आहे. हे तालुक्याला वैभवाचे दिवस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे आले आहेत
वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे, तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.
धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे, हा संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार