गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा. श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका.
महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,
Chinchwad Assembly Constituency: पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत होईल, अशी लढत होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे इमेलद्वारे तक्रार केलीय. पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयातील […]
मला संधी मिळाली तर ब्लु लाईनमधील घरे, प्राधिकरणाकडून महापालिकेत हस्तातंरीत झालेल्या तसेच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार.
खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करून पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन बापूसाहेब पठारे दिले आहे.
शरद पवारांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिलं. शरद पवार साहेब म्हणाले मी निवृत्त होणार आहे. वयाने निर्णय घेणार असतील.