- Letsupp »
- mumbai
मुंबई
मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
-
संजय राऊतांचा चेंडू आता राज्यसभेत, खुलाशातील मतांवरुन निलम गोऱ्हे नाराज
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर दाखल झालेल्या हक्कभंगाच्या कारवाई प्रकरणी निर्णय घेण्यासाठी राज्यसभा सभापतीकडे (Rajya Sabha Speaker) पाठवणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर अक्षेप घेणं चुकीचे आहे. राऊतांनी केलेला खुलासा योग्य वाटला नाही, असेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले […]
-
राहुल गांधी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद: महाविकास आघाडीचा बहिष्कार
मुंबई : विधान सभेच्या परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केलं होतं. त्या आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांकडून कोणताही साकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे, अशी […]
-
BMC मध्ये निधीचा निष्काळजी वापर; कॅगच्या अहवालाने ठाकरेंचे धाबे दणाणले
मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भ्रष्ट्राचाराचे आरोप झाल्यानंतर कॅगकडून मुंबई महानगरपालिकेची चौकशी झाली होती. दरम्यान, आज हा कॅगचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. हा कॅगचा अहवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती सभागृहात सादर केली. त्यामुळं सभागृहात एकच खळबळ उडाली. आज सभागृहात सादर करण्यात आलेल्या […]
-
मुंबई पालिकेचा कारभार भ्रष्ट; कॅगच्या अहवालाने ठाकरेंवर टांगती तलवार
Mumbai : मुंबई महापालिकेच्या (Mumbai) कारभारात पारदर्शकता नाही. निविदा न काढताच कामे दिली गेली आहेत असे गंभीर मुद्दे कॅगच्या अहवालात (CAG Report) नमूद केले गेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधिमंडळात कॅगच्या अहवालाचे वाचन केले. आमदार अमित साटम यांनी तशी विनंती केली होती. त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन फडणवीस यांनी या अहवालात […]
-
लोक ओरडत होते… तो सपासप चाकूचे वार करत होता
मुंबई : शहरातील ग्रॉंट रोड परिसरात (Mumbai Crime) अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. भरदुपारी माथेफिरी खुलेआम चाकूने शेजाऱ्यांवर सपासप वार करत होता. जो दिसेल त्यावर हल्ला करत होता. मुंबईतली वर्दळीचे […]
-
PRAKASH BAL ; …तर लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत राजीनामे द्या
मुंबई : मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. आज लोकसभा लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी (Disqualified) रद्द केली आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ (PRAKASH BAL) यांनी ‘राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला चोख उत्तर द्यायचं असेल तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा […]









