- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
गद्दारी, स्वार्थ कधी मनाला शिवला नाही म्हणत टॅक्सीचालकाने तीन लाख केले परत
मुंबई : पैसा दिसला की अनेकांचे डोळे पांढरे होतात. त्यात लाखोंनी पैसे सापडले तर अनेक जण इमानदारीचा ठेवा कपड्यात गुंडाळून खुंटीलाही टांगतील. पण एका टॅक्सीचालकाने प्रामाणिकपणाने इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. आसामहुन कॅन्सरवर उपचारासाठी आलेला रुग्ण पैशांची बॅग टॅक्सीमध्ये विसरला होता. हीच लाखो रुपयांची बॅग टॅक्सीचालकाने प्रवाशाला सर्वांच्या साक्षीने परत केली आहे. Chandrakant Patil यांच्यावर धंगेकरांची […]
-
उद्धव ठाकरेंकडून कट, कमिशन आणि कसाईचा कार्यक्रम; शेलारांकडून एसआयटीची मागणी
मुंबई : भाजप (BJP)नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray)संजय राऊतांवर (Sanjay Raut)पत्रकार परिषद घेत जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, आज मी अतिगंभीर विषयाकडं आपलं लक्ष वेधून घेतो, आणि या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)याबद्दल पत्र लिहिलं आहे. जुन्या काळात […]
-
Mumbai : मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
Woman Sucide at Mumbai Mantralay : मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला धुळ्याची राहणारी होती. शीतल गादेकर असे या महिलेचे नाव आहे. काल ( 27 मार्च ) रोजी या महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी सदर महिलेल्या जे जे रुग्णालयात दाखल केले होते. पण तिचा मृत्यू […]
-
घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा! प्रकल्पाची मुलभूत माहिती मिळणं झालं सोपं…
मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महारेरा आता नवीन नोंदणीकृत प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड देणार आहे. या क्यूआर कोडवर स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाची मूलभूत माहिती उपलब्ध होणार आहे. तीन महिन्यात काबूल दोनदा हादरले; बॉम्ब स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 12 जखमी महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी […]
-
Mumbai Fire साकीनाक्यात पहाटे अग्नितांडव, २ कामगारांचा मृत्यू
अंधेरी : अंधेरी (पू) येथील साकी नाका (sakinaka) मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत (Sakinaka Fire) आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. (Mumbai Fire) राकेश गुप्ता आणि गणेश देवासी अशी २ मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली. आग लागली तेव्हा दुकानामध्ये ११ कामगार झोपले होते. त्यापैकी ९ कामगारांना […]
-
Sandeep Deshpande : वीरप्पनपेक्षा जास्त प्रमाणात यांनी मुंबई महापालिका लुटली, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
आम्ही गेले 5 वर्ष बोलत होतो. वीरप्पन गँगने पालिका लुटण्याचं कामं केलं आहे. जे आम्ही बोलत होतो त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं कामं कॅग ने केलं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेचे स्वतःच ऑडिट खातं आहे. त्यात ७०० लोकांचा स्टाफ आहे. मग घोटाळा होत असताना महापालिकेचं ऑडिट खातं झोपा काढत होत का? असा प्रश्न मनसे नेते संदीप […]









