- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक कधी? जयंत पाटलांनी सांगितलं…
मुंबई : येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. पैसे कमवायचा ठेका काय फक्त इंदुरीकरांनी घेतलाय का? जयंत पाटील म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी विभागीय स्तरावरील प्रमुखांवर जबाबदारी टाकण्यात […]
-
Corona Cases : मुंबईत कोरोनाची झपाट्याने वाढ, 10 दिवसांत वाढले एवढे रूग्ण
मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (Covid-19) रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये तर वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची देखील चिंता वाढली आहे. त्यानंतर आता लोकांना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्याचं अवाहन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देखील प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात येत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत कोरोना रूग्णांच्या […]
-
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, डझनभर नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत दाखल
मुंबई : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे 12 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी नुकतेच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्याने कळंब नगर […]
-
मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला
मुंबई – जनता नगर येथील ताडदेव (Taddeo Police) परिसरात एका इमारतीत 30 ते 40 अज्ञातांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांवर तलवारी आणि चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात तीनपैकी दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. हा हल्ला का झाला आणि कोणाच्या सांगण्यावरून झाला, याचा तपास सुरू असल्याचे […]
-
तुम्हाला काय सावरकर कळणार, तुम्ही तर नकली गांधी, फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावले
मुंबई : तुम्ही सावरकर नाहीत आणि गांधी नाहीत. नकली आडनाव घेऊन आला आहात तुम्हाला माहिती पाहिजे लोकसभेत बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता तेव्हा काँग्रेसने त्याला विरोध केला होता. परंतु त्या प्रस्तावाला तुमचे आजोबा फिरोज गांधी यांनी पाठिंबा दिला होता. पण तुम्हाला तुम्हाला काय सावरकर कळणार, तुम्ही तर नकली गांधी आहात. देवेंद्र फडणवीस […]
-
अजित पवार, जयंत पाटील यांची सत्ता गेली तरी, ‘त्या’ कामाबद्दल ब्राम्हण संघटनेतर्फे सत्कार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा सत्कार केला. दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कार्य करणारे मकरंद […]









