- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Maharashtra Politics: ठाकरेंकडून शिंदेंची दगडाशी तुलना; म्हणाले, माझ्या भात्यात…
Maharashtra Politics: शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde group) जोरदार टीका केली आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण चोरलं असलं तरी प्रभू राम माझ्याजवळ आहेत. त्यावेळी प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होती, आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगत आहेत, असा खोचक टोला […]
-
मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास होणार; मुख्यमंत्र्यानी दिले आश्वासन
मुंबई : मुंबादेवी (Mumbadevi) हे मुंबईतील प्राचीन मंदिर असून काळानुरुप या मंदिर परिसराचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. त्यानुसार या मंदिराला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी भेट देऊन मंदिर आणि सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. तसेच मुंबादेवी मंदिर […]
-
मुंबईला सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्षनगरी’ बहुमान, जगातील वृक्षसंपदा समृद्ध शहरांमध्ये समावेश
मुंबई : मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे. “जागतिक वृक्ष नगरी 2022″ या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष श्री. इकबाल सिंह चहल, […]
-
सावधान! गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, कोरोना रुग्णांची संख्या वाढली
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 483 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 317 रुग्ण बरेही झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही महिती दिली आहे. सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 483 रुग्ण पॉझिटिव्ह […]
-
Uddhav Thackeray : राजकारणात कटुता वाढत असताना दिलदार माणूस गेला
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजारीशी झुंज देणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज 73 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे आणि गिरीश बापट असे एक अनोखं नातं होतं. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त […]
-
‘कायद्यानुसार मी कोट्यावधीची मालकीण’; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली असून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याची कागदपत्रं मी देणार आहे. निवडणुकीच्या आधी सादर […]









