- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
प्रकाश आंबेडकरांचा आमदार-खासदारांना इशारा; बार्टीची फेलोशिप द्या, अन्यथा…
Barty Fellowship Strikes: बार्टीच्या फेलोशिपसाठी गेल्या 50 दिवसांपासून शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आजच्या काळात शिक्षणासाठी आंदोलन करावं लागणे दुर्दैवी असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, हक्काच्या फेलोशिपसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज आजाद […]
-
Mumbai APMC वर प्रशासक मंडळ येणार, अध्यक्षपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच?
Mumbai APMC : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्यातून तेथिल राजकारणात राजकीय नेत्यांनी जम बसवलेला असतो. त्यामुळे सध्या देश आणि राज्यात गावापासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसायला सुरूवात केली आहे. याचाच प्रत्यय आला आहे मुंबई बाजार समितीमध्ये. मुंबई बाजार […]
-
दिलासादायक! नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट, जाणून घ्या मुंबईची स्थिती
Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव वाढला आहे. आज दिवसभरात (सोमवारी) कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे आढळून आली आहे. आज कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 328 नवीन रुग्ण आढळून आले असून त्यात आदल्या दिवसाच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या ८१,५०,२५७ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य […]
-
भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना मातृशोक
Condolences to BJP National Secretary Vinod Tawde :भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde)यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई विजया श्रीधर तावडे (Vijaya Sridhar Tawde) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. प्रदीर्घ काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात मुलं विनोद तावडे, विलास तावडे, मुलगी जया कदम, जावई यांच्यासह सूना-नातवंडे असा परिवार […]
-
मोठी बातमी! मुंबई महापालिकेसह रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती
Mandatory masks in Mumbai : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनानं (Covid-19)पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation)क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये(Hospitals), तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड […]
-
Kirit Somayya : मढ मालाड येथील बेकायदा स्टुडिओला आदित्य ठाकरेंचा आशिर्वाद
मुंबई : काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी अस्लम शेख यांच्यावर मुंबईतील मालाड पश्चिम मढ येथील बेकायदा स्टुडिओवरून गंभीर आरोप केले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. त्या पत्रात सोमय्या यांनी बेकायदा स्टुडिओ बांधण्याासाठी अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती, ज्यात एक हजार कोटी […]









