- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
भाजपला आमच्या मैत्रीची किंमत कळली नाही : उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्याला सांगितले
Uddhav Thackeray Met K. C. Venugopal : काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली. भाजपला आमच्या मैत्रीची किंमत कळली नसल्याचा टोलाही लगावला आहे. Breaking! उद्धव ठाकरेंना दिल्लीचे निमंत्रण, राहुल […]
-
ठाकरे गटाला धक्का! मविआचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला…
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्यावाढीचा ठाकरे सरकारचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात रद्द करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. “Amit Shah यांच्या वेळेमुळेच दुपारी कार्यक्रम; व्हीआयपी छपराखाली आणि…” संजय राऊत यांचा हल्लाबोल मुंबई महापालिकेच्या प्रभागांची रचना 227 पर्यंतच कायम ठेवण्यात […]
-
या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे; सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले
Supreme Court On MMRCL : मुंबईतील आरे जंगलातील झाडे तोडल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने MMRCL अर्थात मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने MMRCLच्या अधिकाऱ्यांना सुनावले आहे. सुप्रीम कोर्टाने काही आदेश मागच्या वेळेस दिले होते. त्याचा अवमान झाल्याने सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रोला फटकारले आहे. Pravin Darekar : ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’, होर्डिंग लागल्यावर आपण कोठे होतात? […]
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनेकांना उष्माघात, आठ जणांचा मृत्यू
Many suffered heat stroke during the Maharashtra Bhushan award ceremony : आज प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील […]
-
मंत्री अमित शाहंचं सोहळ्याला येण्यामागचं खरं कारण काय?
Amit Shah Mumbai Tour : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दोन दिवस मुंबई दौरा असून शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, काल शाह मुंबईत येताच रात्रीच्या सुमारास त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचं समोर आलं. दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?, मलिकांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा सवाल […]
-
गृहमंत्री अमित शाहांचं मुंबईत आगमन; कार्यकर्त्यांची घेणार बैठक
Amit Shah in Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)मुंबईत पोहोचले आहेत. ते मुंबईमध्ये (Mumbai)भाजप (BJP)कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणणीतीसह राज्यातील (Maharashtra)महत्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet expansion), आगामी लोकसभा (Loksabha Election)व मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणणीतीवर देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) अमित शाह चर्चा करणार आहेत. शाह यांचे आगमन […]









