- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Eknath Shinde ठाण्यातील खड्ड्यांना वैतागले… अधिकाऱ्यांना तंबी
Eknath Shinde held an urgent meeting to resolve the traffic congestion in Thane city : ठाणे शहरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic congestion) होत आहे. शहरांतील रस्त्यावर पडलेले खड्डे, शहरात चालू असलेली विकास कामे यामुळं मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. दरम्यान, ठाण्यातील वाहतूक कोंडीची थेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) […]
-
जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान…सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी
Supriya Sule : मुंबईशी आपलं नातं काय ? यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गाण्याच्या सुरात काही आठवणींना उजाळा दिला. जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान.. असे म्हणत मुंबई विषयी असलेला जिव्हाळा यावेळी सुळे यांनी बोलून दाखवला. तसेच मुंबईचा माणूस घडाळ्याकडे बघत असतो, घडाळ्याच्या काट्यावर त्याचं आयुष्य चालतं. परंतु आता हाच परिणाम […]
-
Praful Patel : नंबर एकच पक्ष करण्यासाठी मुंबई महापालिका महत्वाची; राष्ट्रवादीची तयारी सुरु
मुंबई आणि ठाणे मिळून जवळपास ६० विधानसभा जागा आहे. ६० जागा म्हणजे जवळपास १/४ जागा इथे आहे. पण मुंबईमध्ये एक आणि ठाण्यात एक आमदार आहे. त्यामुळे पक्षाला इथे काम करण्याची गरज आहे. असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी […]
-
खारघरमधील मृत्यूनंतरही ठाण्यात दुपारी १२ वाजता सरकारी कार्यक्रम; जितेंद्र आव्हाड संतापले
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]
-
शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर; नागपूरने मारली बाजी
City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. […]
-
तापमान 42 अंशावर, ठाणे महानगरपालिकेने दिला सतर्कतेचा इशारा; सांगितलं ‘ही’ काळजी घ्या
Temperature at 42 degrees, Thane Municipal Corporation issues alert : दोन दिवसांपूर्वी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. दरम्यान, राज्यात उन्हाचा पारा वाढू लागला […]









