- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
आधी शिवसेनेचं अस्तित्व उभं करा मग…; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Pravin Darekar On Uddhav Thackeray : भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. भाजपला (BJP)तडीपार करण्याऐवजी तुम्हालाच लोकांनी तडीपार केलं आहे, अशी घणाघाती टीका प्रविण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्याच्यामुळे वैफल्यातून अशा सभा उद्धव ठाकरे घेत राहणार असल्याची टीका दरेकरांनी केली आहे. आत्ताच उद्धव ठाकरेंना रायगड (Raigad), महाडच्या […]
-
Air India : विमानात महिलेला चावला विंचू; नेमकं घडलं काय? घ्या जाणून…
Air India : काही दिवसांपासून विमानामध्ये साप(snake), उंदीर (rat) शिरल्याच्या बातम्या अनेकदा पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण आता काही तरी भलतच घडलंय. एका महिलेला विंचू (scorpion)चावला आहे. त्याचं झालं असं की, नागपूरहून (Nagpur)मुंबईला (Mumbai)जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विंचू घुसला आणि त्याने एका महिलेला चावा घेतला आहे. त्यानंतर महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर […]
-
Vishwas Nangre Patil’s Fake Account : विश्वास नांगरे पाटलांच्या नावाने भामट्यांनी घातला सर्वसामान्यांना गंडा!
Vishwas Nangre Patil’s Fake Account : सोशल मीडियावर (Social media) बनावट अकाउंट तयार करून इतरांना पैशांची मागणी करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र यातून पोलीस अधिकारी देखील बचावले नसल्याचे समोर येत आहे. आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nagre Patil) नावाने बनावट खाते तयार करण्याचा धक्कादायक […]
-
मुंबई विमानतळ कस्टमची कारवाई: 41 लाख रुपये किमतीचे विदेशी सिगारेट जप्त
Mumbai Airport Police: मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने एप्रिल महिन्यात विदेशी मूळ सिगारेटच्या तस्करीचे 55 गुन्हे दाखल केले आणि 41 लाख रुपये किमतीच्या सुमारे 9,36,700 सिगारेट जप्त केल्या आहेत. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर विदेशी मोठ्या प्रमाणात आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सीमा शुल्क विभागाच्या पथकाला सतर्क करण्यात आले. सीमाशुल्क पथकाने हि कारवाई […]
-
ही तर अघोषित आणीबाणी; मोदी सरकारवर वागळेंचा हल्लाबोल
Nikhil Wagle On Modi Sarkar : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वर्षभरापासून मी अनेक लोकांशी बोलत आहे. मी स्वतः अस्वस्थ आहे. हा जो काळ आहे तो अस्वस्थतेचा काळ आहे. जे गेल्या आठ वर्षात या मोदी सरकारने (Modi Sarkar) केलंय. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल […]
-
पहाटे 4 वाजता चहा-नाश्त्याच्या 50 ऑर्डर, मुंबई पोलिसांनी पकडले बनावट कॉल सेंटर रॅकेट
नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढला आहे. देशात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढल्याने फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या काही काळात बँक खात्यातून बनावट कागदपत्रे काढण्याच्या घटना शिगेला पोहोचल्या आहेत. गुंड वेगवेगळ्या मार्गाने जनतेचा पैसा लुटत आहेत. बनावट कॉल सेंटर तयार करून लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. भारतातही अनेक ठग […]









