- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
गृहनिर्माण सोसायट्यांसाठी गुडन्यूज! फडणवीसांनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट
Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देत आमदार अपात्रतेचा चेंडू सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा धोका कमी झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. याचा अनुभव आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून आला. निमित्त होते गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचे. या परिषदेत फडणवीस यांनी सुरुवातीलाच विधानपरिषदेतील आमदार प्रविण दरेकर यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी […]
-
Big Breaking : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Param Bir Singh Suspensin Cancel : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आज राज्य सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका सुरु केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमूखांवर त्यांनी 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. झी 24 तास या वृत्त […]
-
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : पिक्चर अभी बाकी है… विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on Maharshtra Political crisis) आज दिला. या निकालानंतर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद आणि पर्यायाने सरकार वाचले असले तरी काही बाबींवर अद्याप प्रकाश पडायचा आहे. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. त्याचा काही परिणाम या सत्तासंघर्षावर […]
-
आदित्य ठाकरेंनी भांडूपला जाऊन… राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार शिरसाटांची सडकून टीका
आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) राज्यपालांकडे तक्रार करण्यापेक्षा भांडूपला जाऊन जे पोपटासारखे बोलतात त्यांचा सल्ला घ्यायला हवा होता, असा खोचक टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Ssanjay Shirsat) यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेऊन मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवर लक्ष वेधण्यासाठी, या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याची मागणी केली आहे. […]
-
राणीच्या बागेत नवीन पाहुण्यांचे आगमन, पर्यटकांसाठी मोठी पर्वणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचे आणि पेंग्विनचे कुटुंब विस्तारले आहे. रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच ‘शक्ती आणि करिश्मा’ने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता, तर पेंग्विन कक्षातही पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पेंग्विन पिले जन्माला घातली. या नव्या पाहुण्यांमुळे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अधिक […]
-
Mumbai Metro : मुख्यमंत्र्यांकडून मेट्रो-3 ची पाहणी, डिसेंबर आधीच पुर्ण होणार पहिला टप्पा
CM Eknath Shinde Inspection of Metro-3 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी अतिशय महत्वकांशी असलेल्या मेट्रो 3 या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाच काम सध्या जोरात सुरू असून हा एकुण 33 किलोमीटर चा भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. यामध्ये 23 टेंशन आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 12.5 km आणि दुसरा टप्पा हा 21.5 km चा आहे. […]









