- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Sanjay Kelkar : ठाण्यातील हुक्का पार्लरविरोधात भाजप आमदार आक्रमक, पोलिसांचं धाडसत्रही सुरू
Sanjay Kelkar on Hookah Parlour : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये पोलिसांनी बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धाडी टाकायला सुरू केले आहे. त्यामध्ये आता भाजप आमदार संजय केळकर यांनी देखील उडी घेतली आहे. अशा पार्लरवर अचानक धाडी टाकण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली आहे. Anil Deshmukh यांनी चौदा महिन्यांच्या जेलवारीनंतर मिळवला मोठा विजय चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या […]
-
हायकोर्टाने समीर वानखेडेंना फटकारले; ‘केससंबधी व्हॉट्सअॅप चॅट प्रसिद्ध करू नका’
Sameer Wankhade, Aryan Khan drugs case : आर्यन खानच्या खंडणी प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयला वानखेडे यांच्या याचिकेवर 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती अभय आहुजा […]
-
Manoj Kotak : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन मुंबई
Manoj Kotak on BMC Election : नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक पार पडली. त्यानंतर आता मुंबईमध्ये कार्यकारिणीची बैठक झाली. अशाच प्रकारे जिल्हा आणि मंडळ स्तरापर्यंत या कार्य समित्या होतील. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजप सरकारने केलेले काम मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचं काम करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप […]
-
Jitendra Aawhad : क्लस्टर म्हणजे काहींची घर भरण्याचं काम, गरिबांसाठी मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा
Jitendra Aawhad On Eknath Shinde : ठाण्यातील क्लस्टर योजनेवर स्टे आणल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘ठाण्यातील क्लस्टर लोक किती वर्ष वाच पाहणार आहेत. या योजनेबाबत मी पहिल्यांदा शासनाला सांगितलं. त्याची मान्यता मिळवली. मात्र क्लस्टर म्हणजे काही जणांची घर भरण्याचं काम. असं जे चित्र गेल्या काही […]
-
तपास यंत्रणांना मोठे यश; 26/11 चा सूत्रधार येणार भारताच्या ताब्यात; इतर आरोपी कुठे आहेत?
मुंबई : भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि सध्या अमेरिकेच्या तुरुंगात असलेला तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील एका न्यायालयाने मंजुरी दिली आहे. कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जॅकलिन चुलजियन यांनी या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. ‘ज्या गुन्ह्यांसाठी राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे त्या गुन्ह्यांसाठी त्याचे प्रत्यार्पण करणे योग्य […]
-
Sameer Wankhede यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण
Sameer Wankhede :अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने 22 मे पर्यंत कोणतीही कठोर कारवाई आणि अटक करण्यास स्थगिती दिली आहे. वास्तविक, सीबीआयने वानखेडे यांना 18 मे रोजी म्हणजेच गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. अटकेच्या भीतीने […]









