- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
भाजपचे ‘मिशन मुंबई’; जेपी नड्डा बिगूल फुंकणार
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Mumbai BMC police : राज्यात गेल्या दोन वर्षापासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीचे बिगूल भाजपने फुंकले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुंबई महापालिका (Mumbai BMC) निवडणुकीची सर्व तयारी करुन घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला भाजपने (BJP) सुरवात केली आहे. […]
-
हिंदू कुंभकर्णाचे बाप…; कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयावरुन शरद पोंक्षे आक्रमक
Sharad Ponkshe Tweet : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections)कॉंग्रेसनं (Congress) बाजी मारली आहे. कॉंग्रेसनं कर्नाटक विधानसभेत 135 जागा निवडून आल्या आहेत. कॉंग्रेसने भाजपला (BJP)चांगलीच धोबीपछाड दिली आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त 66 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाला मिळणार दोन […]
-
मोठी बातमी : आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण; समीर वानखेडेंसह सर्व आरोपींचे मोबाईल जप्त
Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयच्या […]
-
नवाब मलिकांची पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढली, याचिका फेटाळली
Nawab Malik Judicial Custody: राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून, त्यांना आता 30 मेपर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे. मलिक गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन […]
-
आर्यन खानला अडकविण्यासाठी वानखेडेंनी कट कसा रचला ?
Sameer Wankhede Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व त्याचे मित्र यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकून पकडले होते. त्यातून एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे चर्चेत आले होते. पुढे आर्यन खानला एनसीबीने (नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो) NCB ने क्लीनचिट दिली. तर चौकशीत समीर वानखेडे हे अडकत गेले. त्यानंतर सीबीआयने थेट त्यांच्याविरोधात […]
-
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार
Eknath Shinde Speak On Traffic Rule Breakers : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहनसेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सरकारकडून हालचाली सुरु आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत चर्चा करण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे […]









