- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘अहंकारी माणूस कधीही देश चालवू शकत नाही’, अरविंद केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल
Arvind Kejriwal on Narendra Modi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारला अहंकार झाला आहे. स्वार्थ आणि […]
-
सोहम ग्रुपचे पुण्यानंतर मुंबईतही रिवोल्टचे शोरुम
रतन इंडिया ग्रुपने भारतात पहिल्यांदा इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे. रिवोल्ट (Revolt) नावाने ही बाईक आहे. या बाईकची डिलरशीप सोहम ग्रुपकडे आहे. पुण्यानंतर मुंबईतील अंधेरीत सोहम ग्रुपने रिवोल्टचे शोरुम सुरू केले आहे. आणखी काही शहरांत लवकरच शोरुम सुरू करून महाराष्ट्र काबीज करू, असा विश्वासही सोहम ग्रुपचे चेअरमन नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला. रतन इंडिया ग्रुपचे […]
-
Manohar Joshi Health Update : “पुढचे 24 तास महत्वाचे”; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]
-
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरे रवाना
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]
-
Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरवर पुन्हा धमकी
Mumbai Blast Threat Call: मी मुंबईत (Mumbai) बॉम्बस्फोट करणार आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. पण यंदा फोन किंवा ईमेलवरुन (E-Mail) नाहीतर थेट ट्विटरवरुन (Twitter) धमकी मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी मुंबई […]
-
मुख्यमंत्र्यांच्या शहरात एक खड्डा पडल्यास कंत्राटदाराला लाखाचा दंड
Cm Eknath Shinde: पावसाळ्याच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पाहणी करून नालेसफाई, रस्त्याच्या कामांबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे येथील रस्त्यांची कामांची पाहणी केली. रस्त्यावर खड्डे पडल्यास महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदारावर थेट कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर रस्त्याची कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराला तात्काळ कारणे दाखवा नोटीसही […]









