- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Palghar Earthquake: पालघर जिल्ह्यात आज (27 मे) रात्री 3.3-3.5 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्हा आपत्ती कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, सायंकाळी 5.15 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा पहिला, तर 5.28 वाजता 3.5 रिश्टर स्केलचा दुसरा हादरा जाणवला. जिल्ह्यातील तलासरी भागात अनुक्रमे आठ किलोमीटर आणि पाच किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे त्यांनी सांगितले. […]
-
CM शिंदेंचे प्रफुल्ल पटेलांच्या गडाला हादरे; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदार पुत्राचा पुढाकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या गोंदियातील गडाला मोठा हादरा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमधील राष्ट्रवादीच्या २ नगराध्यक्ष आणि तब्बल १२ नगरसेवकांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला. याशिवाय शिवसेना (UBT) च्या ४ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Arjuni Morgaon’s 15 corporators from ncp and Thackeray camp joined Shiv […]
-
मविआत जागा वाटपाचा तिढा सुटेना ! काँग्रेसने टाकला पुढचा ‘गिअर’
महाविकास आघाडीतील लोकसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर कोण मोठा भाऊ यावरूनही मविआच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहे. त्यात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी महत्वाची बैठक मुंबईत बोलविण्यात आलेली आहे. गडकरींच्या खात्यावर फडणवीसांचा डोळा?; शायराना अंदाजातून सांगितली सुप्त इच्छा मुंबईतील टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा […]
-
Sanjay Raut: ‘द डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला : संजय राऊतांची निर्मिती
Sanjay Raut News: शिंदे गट हा कोणताही पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो एक कोंबड्यांचा खुराडा आहे. (Sanjay Raut criticism) या कोंबड्या अगोदर कापले जाणार आहेत. पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नसल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी […]
-
अवघ्या अडीच लाखात मुंबईत घराचे स्वप्न होणार पूर्ण, राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ‘अपात्र’ झोपडपट्टीधारकांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु ते मोफत नाही. या झोपडपट्टीवासीयांना राज्य सरकारने निश्चित केलेला घरबांधणीचा खर्च भरावा लागणार आहे. तो खर्च दोन लाख पन्नास हजार रुपये असेल म्हणजे अवघ्या अडीच लाखात मुबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत मुंबई […]
-
“उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” : आंबेडकरांचा मित्राला कळकळीचा सल्ला
उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे. यात तुमचा फक्त बळी जाऊ देऊ नका हे फक्त लक्षात घ्या, असं म्हणतं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्ला दिला आहे. ते मुंबईमधील एका जाहीर […]









