- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Eknath Shinde : आशियातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ, म्हणाले…
Eknath Shinde : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजनेच्या कामाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून शुभारंभ करण्यात आला. ठाण्यातील अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीराभाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, […]
-
BMC Water Price: मुंबईकरांना झटका ! पाणीपट्टीत होणार मोठी वाढ
BMC Water Price: राज्यात उष्णता वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढत असून पिण्याचे पाणीही महाग होत आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत पाणीपट्टी वाढली आहे. पालिकेने दरवर्षी केलेल्या नियमानुसार पाण्याचा आकार कमाल 8 टक्क्यांपर्यंत वाढवता येतो. पाणीपट्टीतील वाढ 16 जूनपासून होऊ शकते. तसा प्रस्ताव महापालिकेच्या आयुक्ताकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासकाकडे असलेला कारभार पाहता दरवाढीचा निर्णय होणार की […]
-
डॉ. तात्यावर लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर; नव्या नियुक्तीचे आदेश
जेजे रुग्णालयात गेले काही दिवस डॉक्टरांमध्ये संघर्ष सुरु होता. या संघर्षातून नेत्र विभागाचे माजी प्रमुख तसेच सध्या करारानुसार सेवेत असलेले डॉ. तात्याराव लहाने यांनी राजीनामा दिला होता. तर या विभागाच्या प्रमुख रागिणी परेख यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. हे दोन्ही राजीनामे सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. लहानेंचा राजीनामा २४ तासाच्या आत स्वीकारण्यात आला आहे. […]
-
Video : राऊतांपासून एका महिलेला मूल; शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Sanjay Sirsat On Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी राऊतांपासून एका महिलेला मूल झालेले आहे असा गंभीर आरोप केला आहे. याबाबत आपल्याकडे व्हिडिओदेखील असल्याचा दावा शिरसाटांनी केला आहे. त्या महिलेला संजय राऊतांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती असेही शिरसाट म्हणाले. ज्या महिलेला संजय राऊतांपासून मूल झाले आहे, त्या माऊलीचे नाव मी घेऊ […]
-
‘2019 मध्ये शिवसेनेशी युती केली तिथं भाजपचं चुकलंच’; विनोद तावडेंनी दिली जाहीर कबुली
Maharashtra Political : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जे काही घडलं त्याबद्दल आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली युती किंवा युतीचा निर्णय ही एक चूकच होती, असे तावडे म्हणाले. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात […]
-
सचिन वाझेच्या जामिनाला विरोध, एनआयएच्या प्रतिज्ञापत्रात खळबळजनक दावा
NIA on Sachin Vaze’s Bail : अँटिलिया स्फोटक (Antilia Explosive), मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेच्या (Sachin Vaze) जामिनाला एनआयएने विरोध केलाय. सचिन वाझेला जामीन दिल्यास पुराव्यात छेडछाड होऊ शकते, असा दावा एनआयएने केलाय. या संदर्भात एनआयएने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचे काम एकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप […]









