- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Uddhav Thackeray : आमच्या आमदार, खासदारांवरील धाडी सूड नाही का?
मुंबई : मागील काळात ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा आम्ही बदला घेतला. त्यांना आता आम्ही माफ केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोज आमच्या आमदार, खासदारांवर धाडी टाकल्या जात आहेत तो सूड नाही […]
-
Maharashtra Economic Survey 2022-23 : राज्याचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सादर; जाणून घ्या यात नेमकं काय?
मुंबई : उद्या राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला जाणार आहे. त्याआधी आज 2022-23 चा आर्थिक सर्वेक्षण (Economic survey) अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेत किती वाढ अपेक्षित आहे याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात 6.8 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्के वाढ अपेक्षित […]
-
आ. धसांना फडणवीसांचा धक्का, इनामी जमिनीचे चार महिन्यांत चौकशीचे आदेश
मुंबई : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना मोठा धक्का बसला आहे. इनामी जमिनीच्या (Temple land) गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत तपास करण्याचे आदेश देणार असल्याचे सभागृहात त्यांनी सांगितले. आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा […]
-
Indian Navy Helicopter ला मोठा अपघात, मुंबईच्या किनार्यावर कोसळले
मुंबई : मुंबई सागरी किनार्याजवळ Indian Navy Helicopter ला अपघात झाला. या अपघातानंतर क्रुला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ बचाव मोहिम जारी करण्यात आली आहे. (navy chopper) 3 कर्मचार्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली. अशी माहिती नौदलाने दिली आहे. Indian Navy ALH, on a routine sortie off Mumbai, met with […]
-
पिके भुईसपाट, भाव नसल्याने कोथिंबीर फुकट.. शेतकऱ्यांना काय मदत करणार सांगा ? ; अजितदादांनी विचारला जाब
Maharashtra Budget : राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) उमटू लागले आहेत. अधिवेशनात आज सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याच मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, […]
-
शेतकऱ्यांसाठी मविआ आक्रमक, विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी…
मुंबई : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) आवाज उठवणार असे काल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते. यानंतर आज सुरु झालेल्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार निदर्शने केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित […]









