- Letsupp »
- mumbai
मुंबई
Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्यावरील फसवणुकीचे सर्व गुन्हे रद्द, सीबीआयने दिली क्लीन चिट
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
अभिमानास्पद! नगरसह राज्यातील तीन शाळा जगातील टॉप 10 शाळांच्या यादीत
Worlds Best Schools : जगातील दहा सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये एकट्या भारतातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यातही अभिमानाची बाब म्हणजे या पाच शाळांपैकी तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेच्या शाळेचाही यामध्ये समावेश आहे. युकेमध्ये या वर्ल्ड बेस्ट स्कूलचे आयोजन करण्यात आले आहे. पाच कॅटेगरीमध्ये या शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरण […]
-
संजय राऊतांनी धमकीचा बनाव रचला? नितेश राणेंनी फोटोसहित केली चिरफाड
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली होती. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप सुनील राऊत यांनी माध्यमांमध्ये प्रसारित केली होती. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर तपास करुन एका व्यक्तीला अटकही करण्यात आली होती. मात्र संजय […]
-
ये फेविकॉल का जोड है…; जाहिरातबाजीनंतर शिंदेंनी केले फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक
Eknath Shinde On Devendra Fadanvis : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये जाहिरातीवरुन वार पलटवार सुरु होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक केले. वर्षभरापूर्वी आम्ही मीठाचा खडा उचलून बाजूला फेकून दिला. देवेंद्रजींच्या अनुभवाचा राज्याला फायदा झाला. त्यांनी सुरु केलेले प्रकल्प नंतरचा […]
-
MNS Vs NCP : राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री
Ameya Khopkar Jitendra Awhad Tweeter War : राज्यात एकीकडे भाजप-सेनेत वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि मसनेमध्ये नव्या वादाला सुरूवात झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात सकाळपासून ट्विटर वॉर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दादरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून […]
-
शेखर बागडे : अजित पवारांनी प्रॉपर्टीचे आरोप केले.. आव्हाडांनी थेट ऑडिओ क्लिपच समोर आणली!
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे. मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेले पोलीस अधिकारी. शिवसेना-भाजपच्या मधूर संबंधांमध्ये याच पोलीस अधिकाऱ्यामुळे मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जात आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली व्हावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर श्रीकांत शिंदे यांनी काही क्षुल्लक कारणावरुन युतीमध्ये मिठाचा खडा टाकत असतील तर मी राजीनामा देतो, […]
-
Mumbai Crime : मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये महिला असुरक्षित; विद्यार्थीनीवर लोकलमध्ये अत्याचार
Mumbai Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्याची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) महिला अत्याचाराच्या (sexually assault ) घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये आता थेट मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्येच (Local) एका 20 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी 14 जूनला सकाळी ही विद्यार्थीनी परीक्षेला (Exam) जात असतानाच धावत्या ट्रेनमध्ये (Train ) ही घटना घटली आहे. ( 20 […]









