- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या ट्रेलरमधून कार्यक्रर्त्यांना ‘पंचसूत्री’
मुंबई : 22 मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्यादिवशी (Gudipadwa) मनसेचा (MNS) शिवाजी पार्कवर मेळावा होते. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, आपल्याला बरेच काही बोलायचे आहे. येत्या गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरुन (Shivaji Park) बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शिवाजी पार्कवरुन राज गर्जना काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना […]
-
राजकीय वारसदार कोण, या प्रश्नावर अजितदादा म्हणाले…
मुंबई : रोहित पवार (Rohit Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या रुपाने पवार कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. रोहित पवार सध्या कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर रोहित पवार हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालेले आहेत अशी चर्चा होती. […]
-
Sanjay Raut : रामदास कदम झाले… आता उद्धव ठाकरे आता दादा भुसेंना झोडपणार…
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांना मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार असे सांगितले आहे. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जेवढी मोठी सभा झाली तशीच मालेगाव येथे 26 तारखेला सभा होणाल असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अद्वय हिरे यांची इच्छा होती की मालेगाव […]
-
ठाण्यातील रोडला ‘वीर चिमाजी आप्पा’ असं नाव द्या; शक्तीमान फेम मुकेश खन्नांची मागणी
ठाणे : सध्या राज्यात शहराची आणि रस्त्यांची नावे बदलण्याचे सुरु आहे मागच्या आठवड्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराची नावे बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्यात आले आहे. तसेच आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी जोर धरीत आहे. अशातच आता ठाण्यातील घोडबंदर रस्त्याचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करावे अशी मागणी अभिनेता […]
-
Amruta Fadnavis Bribe Case : उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी यांच्या घरावर छापे
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उल्हासनगरमध्ये छापेमारी करण्यात आली. उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलिस (Mumbai Police) आणि गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यावेळी त्यांची मुलगी डिझायनर अनिक्षा आणि मुलगा अक्षन दोघेही घरात होते. मुलगी अनिक्षा […]
-
वाघ वाघ म्हणता आणि उंदीर खाता, आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्ला
मुबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबई च्या प्रश्नावर विशेष चर्चा लावण्यात आली होती. या चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यानी मुंबईत उंदीर मारण्यात येणाऱ्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खातात? अस […]









