- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
Maharashtra politics : शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. सुरतवरुन गुवाहाटी येथे गेले होते. आता ठाकरे गटाचे आमदार नितीन […]
-
‘डॉक्टर एकनाथ शिंदेंमुळे गळ्यातला पट्टा गेला, चालायला लागले’
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन (Shiv Sena Anniversary) काल साजरा झाला. आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेचे प्रथमच दोन वर्धापन दिन साजरा झाले. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना गळ्याला मोठा […]
-
हिंदूंना धोका असेल तर मोदींना राज्य करण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray on Eknath Shinde : शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देशात हिंदूंना धोका असेल तर मोदी सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही. ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश की बात करेगा’, असे म्हणणाऱ्यांना देशातील जनतेने सत्तेत बसवले, तरीही हिंदूंचा […]
-
20 जूनला जे घडले त्याला वाघाचे काळीज लागते, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावले
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांना कोणीतरी सांगावे की त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलावा. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही आमच्या कृतीने उत्तर देतो. हा एकनाथ […]
-
मोदींनी कोविडची लस तयारी केली मग संशोधक काय….उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकार, राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोविडची लस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तयार केल्याचे फडणवीस सांगतात. मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का असा सवालही ठाकरे यांनी केला. पेशवे काळामध्ये लढाईसाठी, वसुलीसाठी गारदींची टोळी होती. वसुली करण्याची गारदींची टोळी […]
-
वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना धक्का, महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार
Shiv Sena Anniversary : शिवसेनेचा 57 वर्धापन दिन मुंबईत साजरा केला जात आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये […]









