- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘मुंबईतच का, ठाणे आणि पुण्यातही चौकशी करा’; ईडीच्या कारवाईवर दानवेंचा संताप
Ambadas Danve reaction on Ed raids : मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे (ED Raid) टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. […]
-
शिवसैनिकांच्या कामाची टक्केवारी खाणारा…; ठाकरेंच्या निकटवर्तीयानेच सुनावले खडे बोल
Amey Ghole On Suraj Chavan ED Raid : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू […]
-
‘रामदास कदम यांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पण… : सुनिल राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sunil Raut vs Ramdas Kadam : “संजय राऊत कोण आहेत? शिवसेना आम्ही बनवली तेव्हा संजय राऊत नव्हते. संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की ते राष्ट्रवादीचे आहे की शिवसेनेचे आहेत?” असं म्हणतं शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना (UBT) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका […]
-
मोठी बातमी : आदित्य ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, कुणाच्या मुसक्या आवळणार?
ED Raid In Mumbai Area : राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित […]
-
कांदिवलीतील केईएस कॉलेजमध्ये आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Mumbai fire : मुंबईतील कांदिवली परिसरातील एका महाविद्यालयात आज सकाळी भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी उपस्थित असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कांदिवलीतील केईएस कॉलेजमध्ये आगीची घटना घडली. आग लागली तेव्हा इमारतीत किती लोक होते आणि आगीचे कारण याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. बातमी अपडेट […]
-
SIT चौकशीतून अनेक…; फडणवीसांच्या सूचक विधानावर ठाकरेंना फुटला घाम
Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipality) भ्रष्टाचाराच्या एसआयटी (SIT) चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आणि अनेक नागडे होणार, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी […]









