- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर, ‘एक रुपयाही…’
Sharad Pawar on Narendra Modi : भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. त्यात माझा काही संबंध […]
-
काँग्रेसचा एकला चलो; लोकसभेच्या जागावाटपावर मुंबईत स्वतंत्र बैठक
Congress meeting in Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि मित्रपक्षांसोबतच्या जागा वाटपावर महाराष्ट्र काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला तसेच येत्या 6 तारखेला पुन्हा बैठक घेऊन अंतिम चर्चा करणार आहेत. लोकसभेच्या वाटपाबाबत पावसाळी अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले म्हणाले की, […]
-
शिवसेना ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात…; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Shivsena : शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने भाजपासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाला समर्थन दिले आहे. विविध पक्षातील अनेक नेतेमंडळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या […]
-
फडणवीस-ठाकरे पुन्हा भिडणार? शाखा पाडल्याच्या राड्यावरुन दोन्ही नेते आमने-सामने
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबईमध्ये ठाकरे गटाची अनधिकृत शाखा मुंबई महापालिकेने पाडली होती. मात्र ही शाखा पाडल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यामुळे अधिकारी वर्गात भितीचे वातावरण होते. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. कोणी कायदा हातात घेतला असेल तर कारवाई करु, असे फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात […]
-
ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दबदबा ठेवणारे सूरज चव्हाण कोण ?
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी: मुंबई (BMC) महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे सेनेचे सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. तब्बल दहा कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. पण आता सूरज चव्हाण प्रकरणात विरोधकांनी ठाकरे कुटुंबाला घेरण्यास सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण यांच्याशी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव जोडण्यात येत […]
-
Ratnagiri Accident : शिंदे सरकार सरसावलं… नातेवाईकांना पाच लाखांची मदत अन् जखमींचा खर्च
Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident)आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून (chief minister relief fund) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. […]









