- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अजितदादांना उपमुखमंत्रीपदाची घाई; राज्यपालांच्या सुचनेपूर्वीच शपथविधीला सुरुवात
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजितदादांसह राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोड, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार […]
-
युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका
मुंबई : ज्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना उबाठा गटाने 25 वर्षे मुंबई महापालिकेत पोसले, लाड केले त्या कंत्राटदारांना आता कामं न मिळत नाहीत म्हणून थयथयाट सुरू आहेच. आज तर युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती की काय? असा सवाल करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) खरपूस समाचार घेतला. […]
-
तुमच्या अनागोंदी कारभाराच्या फायली तयार; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना इशारा
Aditya Thackeray : मुंबई महापालिकेतील अनागोदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज धडक मोर्चा काढण्यात आला. पाऊस असूनही ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चासाठी जमले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) इशारा दिला आहे. तुमच्या फाईल्स तयार केल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला तुमची […]
-
ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी तुमची जागा दाखवणार; आदित्य ठाकरेंचा भाजप- शिंदेंना सज्जड दम
Shiv Sena Rally Mumbai : महापालिकेच्या प्रशासकांना खोके सरकारचा फोन गेला तर उठतात, चालायला लागतात पण तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही. तुमची काळजी त्यांना नसते. याचे कारण म्हणजे तुम्ही नागरिक आहात. तुम्ही मुंबईकर आहात. पण तुम्ही जर बिल्डर म्हणून आलात तर तुमच्या समोर रेड कार्पेट टाकले जाईल. कारण अली बाबा आणि चाळीस लोकांचा फोन येतो. […]
-
शासन आपल्या दारी… पण इथे ऑनलाइन दाखल्यासाठी हेलपाटे !
मुंबई (विशेष प्रतिनिधी): दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता लागते. त्यात राज्यात शाळा सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्याना दाखले मिळाले नाहीत. त्यासाठी विद्यार्थी व पालक हे आॅनलाइन दाखल्यासाठी सेतू कार्यालयात (online certificate) हेलपाटे मारत नाहीत. त्यात विविध विभागांच्या नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यासाठी तरुण अर्ज करण्यासाठी विविध प्रकारचे दाखले काढावे […]
-
‘आदित्य ठाकरेंनी संधी दिली म्हणून नेते झाले, पदं उपभोगून झाल्यावर अन्याय कसा?’
Varun Sardesai On Rahul Kanal : ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची प्रतिक्रिया आली आहे. […]









