- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली, अजितदादांना पाठिंबा दिलाय, इशारा समजून घ्या!
Prafulla Patel attacks on NCP’s Internal Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अंतर्गत राजकारणाने राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. अजित पवार (Ajit Patel) यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या गटातील नेत्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रफुल्ल […]
-
आमदार बनवणारा देवच आमच्याकडं, शशिकांत शिंदेंनी अजित पवार गटाला डिवचलंच…
आमच्याकडे आमदार बनवणारा देव असल्याचं म्हणत साताऱ्याचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला डिवचलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची बैठक पार पडत आहे. अजित पवार गटाची एमआईटी इन्स्टिट्यूटमध्ये तर शरद पवार गटाची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक पार पडत आहे. शरद पवारांच्या बैठकीत शिंदे बोलताना त्यांनी अजित पवार गटाला […]
-
‘साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्यायला या’; भुजबळांची आर्त साद!
Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. तसेच पक्षातून बाजूला होऊन शिंदे-फडणवीस सरकारला […]
-
MPSC कडून PSI 2020 चा निकाल जाहीर; तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित
Maharashtra Public Service Commission result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 2020 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या घेतलेल्या परिक्षेचा निकाल तब्बल तीन वर्षानंतर लागला आहे. अनेक कारणांमुळं हा निकाल एमपीएससीने राखून ठेवला होता. निकाल लागत नसल्याने परिक्षार्थ्यांचीही मोठी नाराजी होती. या विद्यार्थ्यांनी ही बाब आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिली होती. बच्चू कडू […]
-
BMC Election : आम्ही 150 जागा जिंकणार; फडणवीसांनी सांगितला बीएमसी निवडणुकीचा महिना
Devendra Fadanvis On BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही 150 पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते एएनआय या वृत्तसंसंथेच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. 29 जून रोजी त्यांनी ही मुलाखत एएनाआयला दिली. (Devendra Fadanvis On BMC Election ) मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही लांबवली नाही. उद्धव ठाकरे […]
-
अजित पवारांची शक्ती प्रदर्शनाची तयारी : सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवला ‘हा’ निरोप
Maharashtra politics : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. अजित पवार यांनी मुंबईत खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून पदाधिकाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. जयंत पाटील यांनी यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना नोटीसा पाठवल्या आहेत तर आज अजित पवार यांनी संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात केली आहे. […]









