- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
सर्वांना चांगली खाती मिळतीलच असं नाही; NCP च्या खातेवाटपावर उदय सामंतांचे मोठे विधान
Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार होता झाला नाही. मंगळवारी होणार होता झाला नाही. आता बुधवार किंवा गुरुवारची वाट बघू. पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार चांगली […]
-
602 चा अजितदादांना धसका, आपल्याला ते ऑफिस नकोच; उपमुख्यमंत्री अंधश्रद्धेचे बळी?
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर अद्यापही मंत्र्यांचे खाते वाटप झाले नाही. पण बिनखात्याचे मंत्री कामाला लागले आहेत. आता मंत्र्यांसाठी कार्यालय आणि बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. अशात मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या कार्यालयाचा किस्सा समोर आला आहे. पुरोगामी विचाराच्या पक्षात घडलेले आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजितदादा यांनी हे कार्यालय नाकारलं, याचं कारण म्हणजे […]
-
पाळीव प्राण्यांसाठीही पोटगी द्यावी लागेल; पत्नीपासून वेगळं राहणाऱ्या पतीला कोर्टाचा आदेश
मुंबई : घटस्फोटामुळं आर्थिकदृष्ट्या परावलंबी जोडीदाराला रस्त्यावर यायची वेळ येऊ नये, जोडीदाराची हेळसांड होऊ नये म्हणून पोटगी दिली जाते. पोटगी (alimony) मागणं हा कोणत्याही घटस्फोटीत स्त्रीचा अधिकार आहे. दरम्यान, मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात (Mumbai Magistrate Court) एका पोटगीच्या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पत्नीकडे असलेल्या पाळीव प्राण्यांच्या खर्चासाठी देखील पोटगी देण्याचा आदेश दिला. महानगर दंडाधिकारी कोमल […]
-
भुजबळ, मुश्रीफ मंत्री झाल्यावर सोमय्या पहिल्यांदा माध्यमांसमोर; म्हणाले, मी माझं…
BJP Leader Kirit Somayya : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांची गोची झाली. याचे कारण विरोधी पक्षात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीचा सामना करावा लागला. हे आरोप करणाऱ्यांमध्ये प्रमुख नाव भाजपचे […]
-
Yugendra Pawar : पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये
Yugendra Pawar met Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी राज्याचा दौरा देखील सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांना बरामतीमध्येच मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांचे सख्ये पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांची […]
-
त्यात एवढं लागण्यासारखं काय तुम्ही पण…; ‘कलंकीत’ टीकेनंतर ठाकरे पुन्हा बरसले
Udhdhav Thackeray On Devendra Fadanvis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर येथे भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हे नागपूरला लागलेले कलंक असल्याची टीका केली होती. यानंतर भाजपकडून त्यांना जोरदार उत्तर देण्यात आले. नागपूर येथे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील पत्रकार परिषदेत कलंकित करंटा असे म्हणत […]









