- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Nitesh Rane : राणेंनी दाखवला ‘तो’ जीआर; म्हणाले, आता पोहरादेवीची माफी कोण मागणार?
Nitesh Rane vs Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे खोटे बोलले असा आरोप करणे हा पोहरादेवीचा अवमान आहे. पोहरादेवीची खोटी शपथ घेणार नाही. ते जागृत देवस्थान आहे. फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली होती. […]
-
पवार फक्त हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल; थोरातांच्या विधानाने अजितदादांचं टेन्शन वाढलं
Balasaheb Thorat On Ajit Pawar Rebel : अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. त्यानंतर आता शरद पवारांसमोर पुन्हा पक्षाला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले असून, पक्ष मजबुतीसाठी पवारांनी दंड थोपटले आहे. पवार केवळ महाराष्ट्रात हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिल आणि निवडणूकीच्या निकालात चांगला आकडा आणतील असे मोठे विधान […]
-
‘तुमच्या फालतु कुटनितीमुळे लोक तुम्हाला कुटून खातील’; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
Sanjay Raut : काल ठाण्यात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर सडकन टीका केली. त्यांच्या या टीकेला आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांन शिंदे आणि फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ठाणे जिल्ह्यात काल बाजूबाजूला दोन हास्यजत्रेचे शो पार पडले. फडणवीस […]
-
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार; विद्यार्थिनी करतायत टायरवर बसून नदी पार
पालघर, विक्रमगड व वाडा तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या म्हसेपाडा गावाची अवस्था अतिशय दयनीय असून पावसाळ्याच्या चार महिने गावाला दोन नद्यांचा वेढा असल्याने धोकादायक अवस्थेत नदी पोहून किंवा टायच्या टूब च्या सहाय्याने नदी पार करावी लागते आहे. अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान… या भागातील विद्यार्थिनी व गावांतील नागरीकांना अशा धोकादायक परिस्थितीत […]
-
बिल न भरल्याने पारघरमधील 443 शाळांची वीज कापली; विद्यार्थी करतायत अंधारात अभ्यास
Palgahr ZP School : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या एकुण २१३४ शाळांमधील ४४३ शाळांनी वीजबिल भरले नसल्यामुळे शाळांची वीजजोडणी कापण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्याआधी या शाळांची वीजजाडणी पूर्ववत होणे आवश्यक होते. मात्र वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात आणि डासांच्या सहवासात शाळेत बसून शिक्षण घ्यावे लागत […]
-
राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध; काँग्रेसचा मुंबईत ‘मौन सत्याग्रह’
Congress Satyagraha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून सत्याग्रह केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसकडून एकदिवसीय मौन सत्याग्रह सुरु आहे. या सत्याग्रहात राज्यातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखीस सहभागी झाले आहेत. भाजपकडून लोकशाहीची पायमल्ली सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यात येत […]









