- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
आपल्या वाक्-चातुर्याला तोड नाही; जाधवांकडून कौतुक होताच फडणवीसांकडून केकची ऑफर
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विरोधकांनी विविद मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले आहे. त्यामध्ये आज ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सभागृहामध्ये अनेकदा हात वर करून देखील प्रश्न विचारण्याची संधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावर भास्कर जाधवांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. त्यावरून भास्कर […]
-
Ashish Sakharkar : मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन
Ashish Sakharkar Passes Away : शरीरसौष्ठव क्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचे निधन झाले आहे. साखरकर यांनी जागतिक पातळीवर अनेक पुरस्कार मिळवले होते. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर महाराष्ट्र किताब त्यांनी जिंकला होता. आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. साखरकर हे बॉडीबिल्डींग क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चारवेळा मिस्टर इंडिया […]
-
ढालीप्रमाणे उभे राहिलात पण…; सोमय्या व्हिडिओ प्रकरणात आव्हाडांच्या मुलीची एन्ट्री
Natasha Awhad Tweet On Kirit Somayya Controversy : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वेगळाच सुर पकडत व्यक्तीगत हल्ले करून एखाद्याचं राजकीय जीवन संपवायचं, असे म्हणत सोमय्यांची बाजू घेतली आहे. […]
-
पीडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढं यावं; सोमय्या प्रकरणी नीलम गोऱ्हेंचे आवाहन
Kirit Somaiya Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे अक्षेपार्हय व्हिडिओ समोर आले होते. या प्रकरणाचे आज विधीमंडळात देखील पडसाद उमटले. या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे प्रकरणाचा तपास होण्यासाठी पीडित महिलेने सभागृहावर विश्वास ठेवावा आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढं यावं, असं अवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. […]
-
बोगस खत-बियाणांवर आळा घालण्यासाठी धनंजय मुंडे आक्रमक, ‘तक्रार करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरु करा’
Dhananjay Munde : खत विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खतांची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व […]
-
धक्कादायक! 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार; थेट पीएम मोदी अन् सीएम योगींना धमकीचा मॅसेज
Threat Message to Modi and Yogi : मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला एक धमकीचा मॅसेज आल्याचं समोर आलं आहे. या मॅसेजमुळे खळबळ निर्माण झाली असून या ही धमकी थेट पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना देण्यात आली आहे. या धमकी देणाऱ्याने 26/11 ला मुंबईवर केलेल्या हल्ल्यासारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे. […]









