- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
गजाभाऊंच्या मतदारसंघातून सिद्धेश उभा राहणार : रामदास कदमांचे दुसऱ्या मुलासाठी लॉबिंग
मुंबई : “गजाभाऊंच वय झालं आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात गजानन किर्तीकर उभे राहिले नाहीत तर त्या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील. तो आपला हक्क आहे आणि अधिकारी आहे, असे म्हणत माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. (Ramdas Kadam […]
-
फसवणूक प्रकरणात मोहित कंबोजला दणका; CBI ही तोंडघशी, काय आहे प्रकरण ?
मुंबईः शंभर कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) व इतरांना न्यायालयाने दणका दिलाय. फसवणूक प्रकरणात सीबीआयने (CBI) ने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता मोहित कंबोज हा अडचणीत आले आहेत. तर आता विरोधकांनाही कंबोज व भाजपविरोधात एक मुद्दा मिळाला आहे. दोन राज्यात काँग्रेसची […]
-
मुकेश अंबानींना धमकी देत 400 कोटी मागणारा गजाआड! मुंबई पोलिसांची अटकेपार कामगिरी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देत 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याच्या प्रकरणात एका 19 वर्षीय मुलाला अटक केली आहे. गणेश रमेश वनपारधी असे संशयित आरोपीचे नाव असून तो मूळचा तेलंगणामधील आहे. मुंबई पोलिसांनी त्याला आज (4 नोव्हेंबर) पहाटे अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस […]
-
Elvish Yadav : ‘हे ‘उबाठा’च्या वैफल्यग्रस्त लोकांचे धंदे’; फडणवीसांचा हल्लाबोल
Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता उपमुख्यमंत्री […]
-
Noida Rave Case: ‘ड्रग्जमाफियाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात’, राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On CM Eknath Shinde: या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढला आहे. बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादवच्या (Elvish yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Noida Police) त्यानं नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचे उत्तर […]
-
Maratha Reservation : कुणबी नोंदी राज्यभर शोधणार, सरकार अॅक्शन मोडवर
मुंबई : मराठवाड्यात कुणबी (Kunbi) नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला […]









