- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
शिंदेंच्या अन् अजितदादांच्या 100 आमदारांना 65 टक्के निधी : आकडेवारीसहित थोरातांचे गंभीर आरोप
Maharashtra Assembly Monsoon Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यानी अर्थमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर लगेच अजितदादांबरोबर आलेल्या आमदारांना, तर शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना मोठा निधी देण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी अजित पवारांना घेरले आहे. आता काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत थेट आकडेवारी सांगत सरकारवर गंभीर […]
-
Irshalwadi Landslide: पश्चिम घाट गावे का कवेत घेतोय ?
Irshalwadi Landslide: पुण्यातील माळीण, रायगडमधील तळीये, इर्शाळवाडी हे गावांवर दरडे कोसळून गावे संपली आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडी गाव दरडीने कवेत घेतल्यानंतर आता पुन्हा पश्चिम घाटाचे (western ghat) भूस्खलन (landsliding) चर्चेत आलेले आहे.पश्चिम घाट म्हणजे काय, तो का संवेदनशील आहे. पर्यावरण तज्ञ्ज्ञांनी सांगितलेले धोके व उपाययोजना काय आहेत.सरकार यंत्रणाही अपयशी होत आहे का […]
-
आपल्या राज्याविषयी मनात प्रेम…; UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंचा मिश्कील टोला
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात युपीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यूपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या राज्याविषयी मनात प्रेम, आदर कायम ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. त्याचवेळी राज ठाकरेंनी एक घडलेला किस्साही सांगितला.(pune IAS Officers interacting Raj Thackeray […]
-
‘फडणवीसांचा नारा अन् सगळे भ्रष्टाचारी झाले शुद्ध’; चक्की पिसिंगच्या घोषणेवरून राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंग, चक्की पिसिंगचा नारा दिला होता. त्यांच्या या नाऱ्यामुळे हे सगळे भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षात गेले आणि शुद्ध झाले. मधल्या काही काळात मलाही भेटले म्हणाले आता आम्ही तरी काय करणार? नाहीतर आमच्यावर चक्की पिसण्याची वेळ आली असती. आता ते स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तिकडे गेलेत त्यामुळे योग्य […]
-
यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करुन नागरिकांचे स्थालांतर
Yavatmal News : यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामध्ये घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील आनंदनगर तांडा गावात पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. जिह्यातील पाच ठिकाणी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती. या पथकांनी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेले आहे. दरम्यान […]
-
एकनाथ शिंदे दिल्लीत, गोंधळ उडाला गल्लीत; महाराष्ट्राच्या राजकाराणत नवा ट्विस्ट
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सहकुटूंब दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे राज्यात काही वेगळ्या घडामोडी घडणार आहेत का? अशा चर्चांना पेव फुटले आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत गेल्यानंतर राज्यात काहीना काही घडमोड घडते हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसांनिमित्त भावी […]









