- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘इर्शाळवाडीत काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले’; विधानसभेत CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
Eknath Shinde : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या याची माहिती सभागृहात देतानाच इर्शाळवाडीतील घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव […]
-
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत; वाचा कुणाला किती रक्कम मिळणार
मुंबई : सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार , टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]
-
वर्ष गायकवाड यांचा ‘धारावी’चा भांडाफोड; अदानी ते राज्य सरकार सगळंच काढलं
MLA Varsha Gaikwad On Gautam Adani : काँग्रेस नेत्या व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानसभेत धारावी प्रकल्पाबाबत मोठे खुलासे केले आहे. त्यांनी या प्रकरणात भ्रष्टचाराचे आरोप केले आहे. या प्रकरणी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी व राज्य सरकारवर आरोप केले आहे. धारावीच्या पुनर्विकासाचे टेंडर अदानींना नियम डावलून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वर्षा […]
-
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Mumbai-Pune Expressway landslide : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर (Mumbai-Pune Expressway) दरड कोसळण्याची आणखी एक घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. (The landslide occurred near the Kamshet tunnel near the Mumbai Pune Expressway) गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यात मुंबई […]
-
Mumbai : काय सांगता! इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भलामोठा अजगर, लोकं हादरले…
Mumbai : एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर मोठा अजगर चढल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील पश्चिम घाटकोपरमधील एका इमारतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू केलं आहे. त्यामुळे सोसायटीतल्या नागरिकांना मोकळा श्वास घेतला आहे. कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव […]
-
उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’
Ram Kadam News : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा ओघ सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे राजकीय विरोधक त्यांना खोचक शुभेच्छा देत आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी तर उद्धव ठाकरेंना अगदीच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार कदम आज हातात मराठी शब्दकोशाचे मोठ्ठे पुस्तक हातात घेऊन विधीमंडळाच्या आवारात […]









