- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
देशाचा जीडीपी जैन समाजाभोवतीच आहे…; फडणवीसांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होणार?
Devendra Fadnavis : ज्यांच्या पाठीमागे जितो आणि जैन समाज (Jain community) आहे. त्यांना संसाधनांची कधीच कमतरता पडत नाहीत. देशाचा जीडीपी (GDP) जैन समाजाजवळ आहे, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. त्यामुळं आता नवा वाद निर्माण होण्यचाी शक्यता आहे. ठाण्यात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे […]
-
‘आनंद दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका, ते निष्ठावंत शिवसैनिक’; राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
Sanjay Raut News : काल उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात हिंदी भाषकांचा मेळावा घेतला. त्यावर शिंदे गट आणि भाजपने टीका केली. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरुनही ठाकरे गटाला घेरले. त्यावर आज राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले. खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि भाजपवर घणाघाती टीका केली. कालच्या हिंदी भाषकांच्या मेळाव्यावर […]
-
दारूच्या नशेत गाडी चालवताना पोलिसांना सापडला, कारवाईच्या भितीने जीवन संपविले
Thane Crime : ठाणे शहरात 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडल्यापासून हा तरुण अस्वस्थ होता. पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी मनीष उतेकर नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर एक सुसाइड नोट शेअर केली होती. या नोटमध्ये त्याने वाहतूक पोलिसांवर छळवणूक केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून […]
-
मुंबईतील चाबड हाऊसला दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले फोटो
Chabad House : मुंबईतील चाबड हाऊसला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून या घराचा गुगल फोटो सापडला आहे. दोन्ही दहशतवादी राजस्थानमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते. यानंतर कुलाब्यातील या ज्यू कम्युनिटी सेंटरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 26/11 च्या हल्ल्यापासून टारगेटवर चाबड हाऊस 26/11 च्या हल्ल्या वेळी दहशतवाद्यांच्या टारगेट होते. […]
-
एक-एक काय फोडता, हिंमत असेल तर निवडणुका घ्याच; उद्धव ठाकरेंचं भाजपला चॅलेंज!
Uddhav Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यापासून पक्षाला गळतीच लागली आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर कालच ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला दणका बसला. माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडींवर आता खुद्द उद्धव ठाकरे स्वतः मैदानात येत जोरदार उत्तर […]
-
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, मुख्यमंत्री शिंदेंची टीका
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलीयं. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. Delhi Crime : […]









