- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Ajit Pawar; वादग्रस्त मंत्र्यांना सक्त ताकीद, ‘अधिवेशन काळात जरा जपून बोला’
Maharashtra Monsoon Session 2023 :विरोधी पक्षांच्या पत्रामध्ये काही ठोस कारणं दिसली नाहीत. तसेच त्यावर कुणाकुणाच्या सह्या होत्या हे देखील आम्ही पाहिलं आहे. आम्ही बहुमताच्या जीवार कामकाम रेडून नेणार नाही. तसेच विरोधकांना देखील मान आणि सन्मान देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षाकडून एक पत्र सरकारला देण्यात आलं […]
-
Devendra Fadnavis ; विरोधकांना अधिवेशनाचा विषयच माहिती नाही, पत्राऐवजी ग्रंथच लिहिला
Maharashtra Monsoon Session 2023 : उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना चहापानासाठी निमंत्रण दिले होते. पण ते आले नाहीत. परंतु विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आले आहे. मी पहिल्यांदा असे पाहिले की विरोधी पक्षाला विषयच माहित नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी पत्राऐवजी ग्रंथच दिला आहे. पण आमची सर्व गोष्टीवर चर्चा करण्याची […]
-
घटनाबाह्य आणि कलंकित सरकारबरोबर चहापान घेणार नाही, विरोधी पक्षांचा बहिष्कार
Maharashtra Monsoon Session 2023 : राज्याच्या विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चहापान कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यासमोरील प्रश्नांबाबत विचारविमर्श करण्यास आम्हाला निश्चितंच आवडले असते. परंतु, गत वर्षभरात राज्यात आणि देशात लोकशाही शिल्लक उरली […]
-
‘मुंबईकरांनो, त्यांचे पब, पार्टी अन् पेंग्विनवाले स्वार्थी राजकारण ओळखा’; शेलारांचा ठाकरेंवर घणाघात
Ashish Shelar : अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून ठाकरे गटातील नेत्यांकडून भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही त्याला प्रत्युत्तर देत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. मुंबईकर […]
-
Video : आई.. आई.. करणारा चिमुकलीचा टाहो; पण, डोळ्यांदेखत वाहून गेली आई..
समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी गेलेले आई अन् बाबा.. लाटांबरोबर फोटो काढण्याची लहर आली.. त्याचवेळी समुद्रातून खवळलेली मोठी लाट काळ बनून आली अन् त्या चिमुकलीच्या डोळ्यांदेखत तिची आई त्या लाटेबरोबर महाकाय समुद्राच्या प्रवाहात गडब झाली, ती कायमचीच.. बाबा मात्र वाचले पण एकटेच. त्या चिमुकलीचा आई.. आई असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोशच फक्त कानी पडत होता.. हा हृदयद्रावक […]
-
मुख्यमंत्री कार्यालयावरील आरोप संजय राऊतांना भोवणार; पोलिसांनी घेतली अॅक्शन
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाबाबत त्यांनी केलेल्या आरोपांशी संबंधित पुरावे सादर करण्यास त्यांना या नोटिसीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा […]









