- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
पक्षवाढीसाठी अजितदादांची मोहीम : सुरुवात मात्र भाजपलाच सुरुंग लावून करणार!
मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीत (NCP) बंड झालं. अजित पवारांनी (Ajit Pawar) 35 ते 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) अवघे 14 ते 18 आमदार शिल्लक राहिले. या पार्श्वभूमीवर पवार पक्षविस्तारासाठी बाहेर पडले आहेत. शनिवारी (8 जुलै) त्यांची येवला […]
-
कराडमध्ये पवारांचे स्वागत करणारे मकरंद पाटील अजितदादांच्या गटात
MAL Makarand Patil With Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. पक्ष व चिन्ह मिळविण्यासाठी, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना 37 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठी अजित पवार हे आपल्याकडे आमदार खेचत […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, ताफा थांबवून रुग्णाला मदत
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा […]
-
मर्जीतील अधिकाऱ्यांना दूर सारलं अन् फडणवीसांनी पवारांना केलं जवळ : दोन्ही उपमुख्यमंत्री आता शेजारी!
मुंबई : काल-परवापर्यंत एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्या, एकमेकांवर टीका करणाऱ्या आणि आता एकाच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे संबंध सत्तेत येताच मधूर झाल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर मंत्रालयातही त्यांचे सूर जुळताना दिसून येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच […]
-
Sharad Pawar : हो, भाजपसोबत तीन वेळा चर्चा झाली होती; पण….
NCP Political Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर पहिल्या जाहीर बैठकांमध्ये शरद पवार आणि अजित पवारांनी आपापल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, या दोघांच्या भाषणात चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाषणाची. भाषणादरम्यान अजितदादांनी त्यांच्या मनातली सर्व खदखद बोलून दाखवली. त्यानंतर आता शरद पवारांनी इंडिया टुडेशी बोलताना अजित पवारांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. भाजपसोबत सरकारमध्ये […]
-
नीलम गोऱ्हेंच्या एन्ट्रीने तानाजी सावंतांची खुर्ची धोक्यात: आरोग्य मंत्रिपदावरुन उचलबांगडी होणार?
मुंबई : विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना (UBT) आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील जवळपास 4 टर्म त्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या सदस्या होत्या. न्यायालयाने खरी शिवसेना कोणती ते सांगितले असल्याने मी शिवसेनेत आले, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे […]









