- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘तोच परिवार मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!’; मुंबई तुंबताच भाजपाचा ठाकरेंवर हल्लाबोल
Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]
-
Mumbai Rain; पाणी साचल्याने अंधेरी मेट्रो बंद, पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तारांबळ
Mumbai Rain : राज्यांतील अनेक भागात मान्सूनचे दणक्यात अगमन झाले आहे. प्रदीर्घ विलंबानंतर आज (शनिवारी) अखेर मुंबईतही मान्सूनने दाखल झाला आहे. शहरात एवढा मुसळधार पाऊस झाला की पहिल्याच दिवशी मुंबईकरांची अवस्था दयनीय झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. सध्या मुंबईतील पावसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक […]
-
‘पाटण्यात भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीलामांडी लावून बसले आता कोणत्या तोंडाने आंदोलन करणार?’
Eknath Shinde on Uddhav Thackeray : देशातील प्रमुख 15 विरोधी पक्षांची बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित होते. यावरुन भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जातीय. ज्यांनी राम मंदिर, कलम 370 आणि बाळासाहेबांच्या विचारांना विरोध केला त्यांच्याबरोबर ‘दिलो का गठबंधन’. म्हणून आम्ही एक वर्षापूर्वी घेतलेला […]
-
“आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही; पण, घुसलोच तर…” : फडणवीसांचा ठाकरेंना इशारा
मुंबई : “आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्तुत्तर दिले. ठाकरेंनी आज (24 जून) शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना फडणवीसांना परिवारावर न बोलण्याचा सल्ला दिला होता. तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या […]
-
“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे, लक्षात ठेवा…” ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा
परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, असा गर्भित इशारा देत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे […]
-
ED Raid : मढ आयलंडला फ्लॅट, 15 कोटींची FD; IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची संपती पाहून अधिकारी झाले हैराण
ED Raid On Sanjeev Jaiswal : कोविड जंबो सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने बुधवारी (२१ जून ) मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले, जे गुरुवारपर्यंत सुरू राहिले. या छाप्यात तपास यंत्रणेला 150 कोटींहून अधिक किमतीच्या 50 मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. या मालमत्तांशिवाय अन्य अनेक ठिकाणी केलेल्या १५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. ईडीने संशयिताकडून अनेक एफडी […]









