- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार
ठाणे : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. हा दरोडा रात्री पडल्याचे सांगण्यात येते आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून कार्यालयात प्रवेश केला. दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचे वायर कापले. कार्यालयातील महागड्या वस्तू पसार केल्या. यामध्ये टीव्ही, एसी चा समावेश आहे. जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच […]
-
मोठी बातमी : बुकी जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या
Anil Jaysinghani Arrested : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल जयसिंलघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एसक कोटींची लाचेची ऑफर केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बुकी अनिल जयसिंघानिया गेल्या अनेक […]
-
क्रिकेटच्या देवाने सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचं नातं
मुंबई : शिवाजी पार्कमध्ये ‘जाणता राजा’चा (Janata Raja mahanatya) प्रयोग झाला. यावेळी जगप्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) मावळ्याच्या रुपात दिसून आला. ‘जाणता राजा’ महानाट्याच्या सहाव्या दिवशी सचिन तेंडूलकरने हजेरी लावली होती. यावेळी भाजप नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सचिनचे स्वागत केले. व्यासपीठावर सचिन असल्याने चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ‘शाळेत इतिहासाची सुरुवात […]
-
Bageshwar Dham Sarkar: बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांनी साधला डाव !
Bageshwar Dham Sarkar: वेगवेगळ्या व्यक्तव्यामुळे चर्चेत असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार ( Bageshwar Dham Sarkar) हे सध्या मुंबईत आहेत. मीरा रोड येथे शनिवारी रात्री त्यांच्या दिव्य दरबार भरला होता. या दिव्य दरबारमध्ये चोरट्यांनी डाव साधला आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक महिलांचे सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. विशेष म्हणजे […]
-
मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, तीसहून अधिकजण…
मुंबई : मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्या एका खासगी बसला (Private Bus) बावधन (Bavadhan) येथील रस्त्यावर अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 5 प्रवाशी जखमी (Passengers Injured) झाले असुन बसमध्ये एकुण ३६ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक […]
-
पंकजा मुंडेंनी गडकरींना बोलविले.. मळभ दूर झाले!
(अशोक देशमुख : टीम लेट्सअप) नाशिक : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राज्यभर चाहते आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक केला. समाजात मुंडे यांचे स्थान नेहमीच श्रद्धेचे राहिले आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका गावात मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]









