- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
सर्वाधिक श्रीमंत BMCतून वर्षभरात गायब झाले 7 हजार ‘चमचे’
Mumbai Corporation : मुंबई महापालिकेचे बजेट हे जगभरातील कित्येक देशांपेक्षा अधिक आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील एक श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते. सध्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील एक फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपण आजपर्यंत मोबईल चोरणारे, पाकिट चोरणारे यांच्याविषयी ऐकले असेल पण मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील एका फलकामुळे सगळ्यांचेच लक्ष त्याकडे गेले आहे. […]
-
आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट
Mantralaya Security Net : महत्वाच्या कामांसाठी अनेकजण मंत्रालयात जात असतात मात्र अनेकदा काम न होणे, किंवा यामध्ये अडचणी येणे यामुळे व्यथित झालेले थेट टोकाचा निर्णय घेतात. यामुळे अनेकदा मंत्रालयात आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर सरकारकडे दाद मागण्यासाठी येणाऱ्यांना मंत्रालयात आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करण्यापासून रोखण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्रालयातील संरक्षण जाळी […]
-
दुर्दैवी घटना! ड्युटीवर निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूने गाठले
Police Officer Dies Accident : ड्युटीवर जात असताना बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना मुंबईमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे मुंबईत नियुक्तीस असलेले हे पोलीस अधिकारी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. प्रवीण दिनकर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्या निधनाने पोलीस दलातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक […]
-
मंत्रालयात रांगेत उभं राहण्याचा त्रास मिटला; CM शिंदेंनी सामान्यांसाठी सुरू केली खास सुविधा
प्रफुल्ल साळुंखे : रोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक मंत्रालयात येत असतात . यात अनेक जण विविध कामे आणि तक्रारी बाबत चकरा मारतात . रोजच मंत्री भेटतील असे नाही. त्यातही मंत्रालयात प्रवेश करण्याची पद्धत अतिशय किचकट आहे. मंत्रालयात प्रवेश घ्यायचा असेल तर दुपारी दोन नंतर प्रवेश मिळतो. शेकडो लोक विशेषत: सोमवार, मंगळावर, बुधवार या दिवशी ही […]
-
दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती, अहमदनगरमधून एकाला अटक
Mumbai Police Threat Call : मागील आठवड्यात मुंबई पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अहमदनगरमधून (Ahmednagar) अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने 7 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कॉल केला होता. मुंबईत तीन दहशतवादी (terrorist) घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती दिली होती. यासिन सय्यद (वय 47) असं आरोपीचं नाव आहे. महाराष्ट्र एटीएसने […]
-
जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना, इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाल्यानं दोघांचा मृत्यू
Dr. B.R. Ambedkar Jayanti : राज्यात सर्वत्र भीम जयंतीचा उत्सव सुरु असताना विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) पूर्व संध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. मिरवणूक संपवून घरी परत जात असताना इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना […]









