- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अमृता फडणवीसांकडे दहा कोटींची खंडणी मागितली कशी?
मुंबईः अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे व खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहे. फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) व तिचे वडिल अनिल जयसिंघानी हे अटकेत आहेत. अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचून त्यांच्याकडे दहा कोटींची खंडणी कशा पद्धतीने मागण्यात येत होती, याबाबत काही बाबी पोलिस तपासात समोर आल्या आहेत. अमृता […]
-
धक्कादायक ! अनिक्षाकडून अमृता फडणवीसांचा पुणे-मुंबई पाठलाग
मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटीची लाच देण्याचा प्रयत्न प्रकरण व धमकी प्रकरणात नवनवीन माहिती उघडकीस येत आहे. या प्रकरणात अटकेत असलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) तिचे वडिल अनिल जयसिंघानी यांच्याकडे पोलिस तपास करत आहे. अनिक्षा हिने पुणे-मुंबई प्रवासात अमृता फडणवीस यांचा कसा पाठलाग केला होता हे […]
-
सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; माजी ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai Crime : प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या (Sonu Nigam) वडिलांच्या घरातून 72 लाख रुपये चोरी प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांच्या माजी ड्रायव्हरला अटक केली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सोनू निगमच्या वडिलांच्या माजी ड्रायव्हरला गजाआड केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी दावा केला, की सोनू […]
-
संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंची लाज काढली; लायकी दाखवणार
मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा (Gudipadwa Melava)सुरु आहे. त्यामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande)शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray)निशाणा साधला आहे. यावेळी देशपांडेंनी महाविकास आघाडीवरही (Mahavikas Aghadi)जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी 2014 […]
-
मुख्यमंत्री मिरवणुकीत बनले मंडळाचे कार्यकर्ते, तंदुर वडापाव खात लुटला आनंद
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंबे चैत्र माता नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत तरुणांसोबत वडापाव खाण्याचा आनंद लुटला आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा रथही ओढला जातो. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. हवामानाचा मूड आजही बदलणार? हवामान विभागाने सांगितलं… मिरवणुकीत काही खास कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील अष्टविनायक चौकातील तंदूर वडापावही खाऊन […]
-
अखेर ‘त्या’ वादग्रस्त सहायक आयुक्ताची हाकालपट्टी, उदय सामंतांची घोषणा
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकारणी वादात सापडलेले ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांचा कार्यभार काढून घेण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सभागृहात केली आहे. काही दिवसांपूर्वी वादात सापडलेले महेश आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण […]









