- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मुंबई ठरले देशातील सर्वाधिक ‘हॉटेस्ट’ शहर
मुंबई : मार्च महिना अर्धा संपत आला आहे आणि दुसरीकडे सूर्याने देखील आग ओकायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस आता उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यातच महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई शहरात सध्या स्थितीला सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. मुंबईचा पारा 39.04 अंशावर होता. हवामानाची नोंद करणाऱ्या सांताक्रुझ […]
-
शितल म्हात्रे म्हणाल्या, व्हिडीओ ‘मातोश्री’वरुन व्हायरल; ठाकरेंवर थेट आरोप
मुंबई : मुंबईतील (Mumbai) शिंदे गटाच्या (Shinde Group)नेत्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ (Viral Video)सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल करणाऱ्या दोन जणांना मुंबईमधील दहिसर पोलिसांनी गजाआड केलं आहे. त्यानंतर आज (दि.12) सायंकाळी शितल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद (Press Conference)घेत ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. म्हात्रे म्हणाल्या की, एखाद्या महिलेचं चारित्र्यहनन करणं किती सोपं […]
-
H3N2 : इन्फ्लुएंझाची धडकी! खोकला, अतिसाराने मुंबईकर वैतागले…
नवी मुंबई : कोरोनानंतर देशात आता इन्फ्लूएंझा विषाणूचा कहर वाढल्याचं दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांत या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकात दोघांचा बळी गेलाय. आता नवी मुंबईतही इन्फ्लूएंझा विषाणूची लक्षणे काही रुग्णांना आढळून येत असल्याचं दिसतंय. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणारे दोघे गजाआड; उद्या शेवगाव बंदची हाक नवी मुंबईत राहणाऱ्या […]
-
संतापजनक! शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वेंचा मार्फ व्हिडीओ व्हायरल
मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचा एक व्हिडीओ मॉर्फ (video viral) करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा रॅलीतील व्हिडीओ असून फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजवरुन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपलोड केल्याचा आरोप […]
-
ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक (Drama critic) कमलाकर नाडकर्णी (Kamlakar Nadkarni) यांचं मुंबईतील गोरेगावच्या राहत्याघरी निधन झालं आहे. ते 88 वर्षाचे होते. ओशिवरा येथून साडेबारा एक वाजेपर्यंत अंत्ययात्रा निघेल असे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी कळवले आहे. दुपारी 1.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गेली 50 वर्षे ते नाट्य समीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध […]
-
अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा! मुख्यमंत्र्यांची थेट महाराजांसोबत तुलना
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासोबत तुलना केल्याचं पोस्टर मुंबईत लागले आहे. या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरावं, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]









