- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Ajit Pawar : फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याच्या प्लॅनवर अजितदादांचे थेट उत्तर
मुंबई : देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन माझ्यासमोर झालेला नाही. असं सुचूक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. तुमच्या परस्पर असे काही झाले असेल का? यावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिले नाही. माझेकडे जे खाते नाही त्यात मी ढवळाढवळ करीत नाही, असं म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. एबीपी माझाच्या […]
-
‘जनतेला हसवणाऱ्या भारत गणेशपुरेंवर कोसळला दुःखाचा डोंगर
मुंबई : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विनोदवीर भारत गणेशपुरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारत गणेशपुरे यांना मातृशोक झाला. त्यांची आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचं गुरूवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. भारत गणेशपुरे यांच्या भावाच्या घरी मनीष गणेशपुरे यांच्या घरी त्यांच्या मातोश्रीने अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्यानं गणेशपुरे कुटुंबावर शोककळा पसरली […]
-
मोहित कंबोज म्हणाले, संजय राऊत ही उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल…
मुंबई : शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये (BJP)फूट पडल्यानंतर एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप आणि शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाच्या नेत्यांकडून एकमेकांना टारगेट केलं जातंय. आज भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर खालच्या पातळीवर ट्वीट करत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची आयटम […]
-
Uddhav Thackeray : आमच्या आमदार, खासदारांवरील धाडी सूड नाही का?
मुंबई : मागील काळात ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा आम्ही बदला घेतला. त्यांना आता आम्ही माफ केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोज आमच्या आमदार, खासदारांवर धाडी टाकल्या जात आहेत तो सूड नाही […]
-
Maharashtra Economic Survey 2022-23 : राज्याचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सादर; जाणून घ्या यात नेमकं काय?
मुंबई : उद्या राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला जाणार आहे. त्याआधी आज 2022-23 चा आर्थिक सर्वेक्षण (Economic survey) अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेत किती वाढ अपेक्षित आहे याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात 6.8 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्के वाढ अपेक्षित […]
-
आ. धसांना फडणवीसांचा धक्का, इनामी जमिनीचे चार महिन्यांत चौकशीचे आदेश
मुंबई : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना मोठा धक्का बसला आहे. इनामी जमिनीच्या (Temple land) गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत तपास करण्याचे आदेश देणार असल्याचे सभागृहात त्यांनी सांगितले. आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा […]









