या प्रकरणातील डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर हे तिघेही कळंबा कारागृहात होते. त्यांना आता जामीन झाला.
महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार
आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारकडून क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द.
12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते.
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर सायंकाळच्या वेळी मोठी वर्दळ असते. दिवसभर काम करून लोक घराच्या दिशेने निघालेले असतात.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी चक्का जाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता.