दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे.
आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे यावेळी महाविकास आघाडीला नाही तर महायुतीला मोठा धक्का बसला आहे...
रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहेत, प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही अस आठवले म्हणाले.
राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही.
त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.