Stand Up Comedian Kunal Kamra New Video Criticize Shiv Sena : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) केलेल्या गाण्यांवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील टिप्पणीवरून राजकारण तापलंय. कारवाई करत, बीएमसीने इमारतीचे (द हॅबिटॅट) बेकायदेशीर भाग पाडण्यास सुरुवात केली. तिथे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा व्हिडिओ (Kunal Kamra New Video) व्हायरल […]
अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद मुंबई-नागपूर महामार्गावरील अपघातात जखमी झाली आहे.
परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहीले गेलेले सामाजिक संदेश मराठी भाषेतच असले पाहिजेत.
Disha Salian Father Allegations Uddhav Thackeray Accused : दिशा सालियन हत्या प्रकरणात (Disha Salian) ठाकरे कुटुंबाचं नाव सातत्याने घेतलं जातंय. आज दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करा, अशी मागणी केलीय. तर त्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी करत, अशी देखील मागणी केलीय. तर उद्धव ठाकरे […]
आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय, आपण कोणत्या जमान्यात चाललोय. कबरीवर चढवली जाणाऱ्या चादरीवर कुराणाची आयात लिहिलेली
तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही. तर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणारे असल्याचंही ते यावेळी म्हणाले.