कबुतरखान्यासंबंधी एक समिती नेमण्यात येणार असून त्याचा अहवाल चार आठवड्यात येणार आहे. त्यानंतर या संबंधी अंतिम निर्णय होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कबुतरखान्यांवरील बंदी कायम राहील, असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
शेअर बाजारातील उलाढालींची मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात हरल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी केली चोरी.
मुंबईतील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे.
पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टवरून 4 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.