छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केलाय. या गोळीबारात तरुणीच्या हाताला गोळी लागली.
Maharashtra Cabinet Meeting : तरूणांचं पोलीस होण्याचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार असून, राज्य सरकारने थोडी थोडकी नव्हेत तर, तब्बल 15 हजार पद भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत पोलीस भरतीसह (Maharashtra Police) अन्य तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज (दि.12) आंतरराष्ट्रीय युवा दिन […]
Blind youth Abuse Minor girl Pretext Exorcising Demons : तुझ्या शरीरात चार भुतं (Virar Crime) आहेत, त्यांना काढून टाकण्यासाठी तुला 11 वेळा संभोग करावा लागेल, असं 17 वर्षाच्या मुलीला एका वासनांध तरूणाने सांगितले. असं न केल्यास तुझा भावी पती मरू शकतो, अशी धमकी देखील (Mumbai Crime) दिली. अन् तिच्यासोबत एकाच दिवसांत तब्बल तीन वेळा लैंगिक […]
Bhiwandi Crime News BJP Leader Killed : भिवंडी शहरातून एका खळबळजनक बातमी (Bhiwandi Crime) समोर आली आहे. भिवंडीमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. यातील एक व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचं (BJP Leader Killed) समोर आलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (Praphull Tangdi) आणि तेजस तांगडी यांचा (Tejas Tangdi) समावेश आहे. […]
Supreme Court Declined To Stay On Mumbai Kabutarkhana Feeding : मुंबई हाय कोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही मुंबईतील कबुतर खान्यांबद्दल जैन समाजाला आणि कबुतर प्रेमींना दणका दिला आहे. कबूतखाने बंदचं राहतील असा हाय कोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. तसेच हायकोर्टाने कबुतरखान्यासंदर्भात दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हाय कोर्टाच्या आदेशानुसार कबुतखाने […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातुरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झाल. त्यावेळी पकंजा मुंडे बोलत होत्या.