प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Ajit Pawar Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाकडून शिंदे आणि अजित पवारांना टाळी देणार असल्याचे संकेत समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचा पक्ष भाजप वगळता कुणाशीही युती करू शकतो […]
Air Hostess Roshni Songhare Death In Ahmedabad plane Crash : आकाशात उडायचं हे रोशनीचं बालपणीचं स्वप्न होतं, तेच तिच्यासाठी जीवघेणं ठरलं. तिच्या या स्वप्नाला आकाशाचीच नजर लागली. डोंबिवलीच्या हवाई सुंदरीचा (Air Hostess Roshni Songhare) अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालाय. 27 वर्षीय रोशनीला आकाश खूप आवडाचं. फ्लाईट अटेंडंट ही फक्त तिच्यासाठी एक नोकरी नव्हती, तर तिचं […]
आज कोकणातील रत्नागिरी आणि शनिवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
Ahmedabad Plane Crash : गुजरात विमान अपघातात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) भाचे सुनेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अपर्णा महाडिक असे तटकरे यांच्या भाचे सुनेचे नाव असून, त्या एअर इंडिया अपघाग्रस्त विमानात क्रू मेंबर म्हणून उपस्थित होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सख्या भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. आज सकाळीच […]
Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे! पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा […]
मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती […]