एकनाथ शिंदेंना लॉटरी नाहीतर मटका लागला असा चिमटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काढला.
विक्रोळी भागातील एका घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबातील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा (Raj Kundra) अडचणीत आले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयातून नुकताच जारी झालेला आदेश व्हायरल झाला आहे.